मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ...
Maharashtra weather forecast: गणरायाच्या निरोपावेळी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. ...
Flower Market गणपतीचे दहा दिवस, दसरा आणि दिवाळीत दादरचे फूल मार्केट गर्दीने ओसंडून वाहते. या काळात संपूर्ण मुंबई शहराबरोबरच महामुंबईतले भक्तगणही फुला-पानांच्या खरेदीसाठी या बाजारात येतात. ...