लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने - Marathi News | Vehicles finally ply through CSMT area after two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने

न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई सोडण्याचे आवाहन केल्यानंतर सीएसएमटी स्थानकातील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली. ...

Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत! - Marathi News | Maratha Kranti Morcha: 10,000 vehicles of protesters in Mumbai in four days! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!

Maratha Kranti Morcha: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. ...

Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले? - Marathi News | The city needs to be restored, but the protesters are also concerned; What did the High Court say during the hearing? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

Bombay High Court: कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून जरांगे कोर्ट आदेशाचे पालन करणार का? हायकोर्टाचा सवाल ...

Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा - Marathi News | Marathas Must Not Be Included In OBC Quota: Maharashtra Minister Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा

Maratha Reservation: आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, आंदोलन सुरू करू, लाखोंच्या संख्येने आम्हीपण मुंबईत येऊ, असा इशारा ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला. ...

Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश - Marathi News | Bombay High Court raps Maratha quota protestors for bringing city to standstill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश

Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे व इतर आंदोलकांना परिस्थिती सुधारण्याची आणि मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याची संधी दिली ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय! - Marathi News | Maratha Reservation: Government draft on Maratha reservation ready, decision soon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!

Maharashtra Government: मराठा समाजबांधवांना हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय करता येईल, मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल, याचा एक मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे. ...

"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला - Marathi News | Devendra Fadnavis suggests way out fot maratha reservation protest through healthy discussion and fruitful conversation with manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला

Devendra Fadnavis on Mumbai High Court Hearing, Maratha Reservation Manoj Jarange Patil : सरकारचा नेहमीचा प्रयत्न असतो की गोष्टी सामंजस्याने सुटाव्यात, असेही फडणवीस म्हणाले. ...

Satara: गुरसाळेतून मराठा आंदोलकांसाठी पाच हजार भाकरी आझाद मैदानाकडे रवाना  - Marathi News | Five thousand loaves of bread were sent from Gursale in Satara to Azad Maidan for Maratha protesters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गुरसाळेतून मराठा आंदोलकांसाठी पाच हजार भाकरी आझाद मैदानाकडे रवाना 

'एक घर एक शिदोरी' घेऊन युवकांची मुंबईकडे कुच ...