लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा अनेक निर्णयांचा सपाटा, लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! - Marathi News | In the backdrop of the municipal elections the state government has taken several decisions good news for local commuters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा अनेक निर्णयांचा सपाटा, लोकल प्रवाशांसाठी खूशखबर!

मुंबई आणि पुण्यातील लोकल प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ...

"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक - Marathi News | bhushan pradhan took blessing from lalbaugcha raja his post praised by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक

भूषणने व्हिडिओला दिलेलं कॅप्शन वाचून त्याचं कौतुक होत आहे. ...

दादरमध्ये नव्या 'बॉटलनेक'चे विघ्न, लोकमान्य टिळक पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग अरुंद! - Marathi News | New bottleneck traffic problem in Dadar narrow section of Lokmanya Tilak Bridge on railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये नव्या 'बॉटलनेक'चे विघ्न, लोकमान्य टिळक पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग अरुंद!

वाहतूककोंडीने हैराण झालेले मुंबईतील नागरिक आणि वाहनचालकांना आणखी एका बॉटलनेकला सामोरे जावे लागत आहे. ...

दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं? - Marathi News | Theft of a diamond necklace from a models neck during the shooting of a jewelry advertisement what exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दागिन्यांच्या जाहिरातीचं शुटींगवेळी मॉडेलच्या गळ्यातील हिऱ्याच्या दागिन्याची चोरी, नेमकं काय घडलं?

खासगी ज्वेलरी कंपनीच्या ऑनलाइन मार्केटिंगची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रद्धा दोडमानी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ...

आझाद मैदान परिसर पूर्ववत...! - Marathi News | Azad Maidan area restored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदान परिसर पूर्ववत...!

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसरात कर्मचाऱ्यांनी २ सप्टेंबर रात्रीपासून ३ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला. ...

"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार - Marathi News | manoj bajpayee will be seen in inspector zende talks about ever he felt to leave mumbai city | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार

मनोज वाजपेयी मुंबईबद्दल म्हणाले... ...

मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू - Marathi News | 'Gastro' is leading in Mumbai! 5 thousand 774 patients registered Municipal Corporation starts public awareness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू

महापालिकेने या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहरभर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे ...

मुंबईत अकरावीच्या १.८६ लाख जागा रिक्त; सातव्या फेरीतील स्थिती: महाविद्यालये सुरू होणार कधी? - Marathi News | 1 lakh 86 thousand 11th class seats vacant in Mumbai Status of the seventh round When will colleges start? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या १.८६ लाख जागा रिक्त; सातव्या फेरीतील स्थिती: महाविद्यालये सुरू होणार कधी?

दहावीचा निकाल लवकर जाहीर करूनही प्रवेशप्रक्रिया लांबली ...