मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Sidharth Shukla Death : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन होऊन आज ४ दिवस झालेत. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाने जगातून अखेरचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं समर्थन करणारे देखील तालिबानी प्रवृत्तीचे असल्याचं विधान प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. ...
आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असताना कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
पुण्यात भाजीपाला व्यवसाय करणाऱ्याने बीडमधील आपल्या घरी बारावीत शिकणाऱ्या भाच्याला ठेवले होते. भाच्याकडे समवयस्क मित्रांचे येणे-जाणे वाढले. त्यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली ...