मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पुण्यात भाजीपाला व्यवसाय करणाऱ्याने बीडमधील आपल्या घरी बारावीत शिकणाऱ्या भाच्याला ठेवले होते. भाच्याकडे समवयस्क मित्रांचे येणे-जाणे वाढले. त्यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली ...
गेली तीन वर्षे देखभालीपोटी कंत्राटदाराला ११ कोटी दिले. देखभालीसाठी मुंबई पालिकेचे डॉक्टर नेमणे शक्य असतानाही निविदा काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय, असा प्रश्न रवी राजा यांनी केला आहे. ...
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडी कंपाउंडच्या जय अंबे वेल्फेयर सोसायटीत १ सप्टेंबरपासून ज्योती गौतम (२३) आणि अविनाश कुमार (२८) हे दोघे भाड्याने लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. ...