लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी - Marathi News | Bailable warrant issued against Parambir Singh in Rs 100 crore corruption case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

Bailable warrant issued against Parambir Singh : आयोगाने राज्याचे डीजीपी यांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

... यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... will no longer attend public events, sharad pawar warn about corona | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :... यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, पवारांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासळी विक्रेत्यांना संध्याकाळी 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत मासे विक्रीस परवानगी - Marathi News | Fish sellers allowed to sell fish at Chhatrapati Shivaji Maharaj Mandai from 4 pm to 8 am | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासळी विक्रेत्यांना संध्याकाळी 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत मासे विक्रीस परवानगी

Mumbai News : महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मच्छी विक्रीची पर्यायी जागा तात्पुरत्या स्वरुपात दिल्याने मच्छिमारांनी पहिली लढाई जिंकल्याचे समाधान तांडेल यांनी व्यक्त केले. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळास शंभर कोटी द्या - पाटील - Marathi News | Give one hundred crore to Annasaheb Patil Mahamandal - Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळास शंभर कोटी द्या - पाटील

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आरोप केला की, महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ साठी या महामंडळाला फक्त साडेबारा कोटी रु. देण्याचे जाहीर केले आहे. ...

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बॅग नेण्यास मनाई; सुरक्षा आणखी कडक - Marathi News | Carrying bags through the main entrance of the ministry; Security tightened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बॅग नेण्यास मनाई; सुरक्षा आणखी कडक

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्याही बॅग केल्या स्कॅन ...

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेंची ८ तास चौकशी - Marathi News | RTO officer Bajrang Kharmate interrogated for 8 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेंची ८ तास चौकशी

पत्नी आणि नातेवाईकांचे मोबाईल तपासले ...

आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम संपण्याचे संकेत - Marathi News | Signs of IT companies ending work from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम संपण्याचे संकेत

टीसीएस बोलावणार ८० टक्के कर्मचारी ...

मुंबईतील कोस्टल रोडमध्ये हजार कोटींचा घोटाळा - Marathi News | Thousand crore scam in Coastal Road pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कोस्टल रोडमध्ये हजार कोटींचा घोटाळा

एसआयटीमार्फत चौकशीची आशिष शेलार यांची मागणी ...