लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
परीक्षेशी आरोग्य विभागाचा संबंध नाही, पण..; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The health department has nothing to do with the exam, but; The health minister made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेशी आरोग्य विभागाचा संबंध नाही, पण..; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

परीक्षा 100 टक्के होणारचं, परीक्षा रद्द झाली नसून ती पोस्टपोन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. वास्तविक परीक्षांचा थेट संबंध आरोग्य विभागाशी नाही. ...

महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन - Marathi News | Women's rights activist and feminist writer Kamala Bhasin dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचे निधन

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे आज पहाटे निधन झाले. ...

...तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार; मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा - Marathi News | The municipal administration will pay special attention to the positivity rate in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...तर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार; मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा

गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. ...

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार; १२ तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता - Marathi News | Low pressure area over Bay of Bengal to turn into depression, heavy rains likely in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार; १२ तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता

रविवारपासून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

खड्ड्यांवरून न्यायालयाने राज्य, केंद्राला फटकारले; मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू - Marathi News | the court struck the state and center Over the road pits; Citizens die due to potholes on Mumbai-Nashik highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांवरून न्यायालयाने राज्य, केंद्राला फटकारले; मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू

मुंबई - नाशिक महामार्ग हा मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही त्यात लक्ष घालावे. सर्व संबंधित प्राधिकरणांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.  ...

वरळीचा हुबेहुब त्रिमितीय नकाशा तयार, मुंबईतील पहिला थ्री डी मॅपिंग प्रकल्प  - Marathi News | Create an exact three-dimensional map of Worli, the first 3D mapping project in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीचा हुबेहुब त्रिमितीय नकाशा तयार, मुंबईतील पहिला थ्री डी मॅपिंग प्रकल्प 

Mumbai News : वरळी परिसराचा सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्रिमितीय नकाशा तयार करुन डिजीटल स्वरुपातील ‘प्रतिवरळी’ महापालिकेने साकारली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रकल्प मुंबई महानगराच्या नागरी प्रशासनासाठी मोलाचा ठरणार आहे. ...

'कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | BJP state president Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray over crime against women in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेचा आवाज ऐकू येत नाही'

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray: 'ही वेळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्याची आहे.' ...

गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार  - Marathi News | Good news! The working hours of women police will be reduce from 12 to 8 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार 

Good News of Maharashtra Police : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ...