लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
FIR Against Sundar Pichai: Google चे CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर; पाहा काय आहे प्रकरण - Marathi News | FIR against google ceo Sundar Pichai in Mumbai police logged complaint YouTube copyright movie know details | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Google चे CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर; पाहा काय आहे प्रकरण

FIR Against Google CEO: मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. न्यायालयाच्या एका आदेशानंतर एफआयआर करण्यात आला दाखल. ...

'माझ्या मित्राला पद्मभूषण'... क्वारंटाईन असतानाही शरद पवारांचा एक्टीव्ह मोड - Marathi News | 'Padmabhushan to my friend cyrus poonawala' ... Sharad Pawar's active mode despite being quarantined after corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या मित्राला पद्मभूषण'... क्वारंटाईन असतानाही शरद पवारांचा एक्टीव्ह मोड

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी, एकूण 128 नागरिकांना हा पुरस्कारे जाहीर करण्यात आला आहे. ...

Nirbhaya Squad Mumbai: मुंबई महिलांसाठी आणखी सुरक्षित होणार; निर्भया पथकाला मिळाली मोठी ताकद - Marathi News | Nirbhaya Squad Mumbai: Mumbai will be safer for women; Nirbhaya squad got more strength | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई महिलांसाठी आणखी सुरक्षित होणार; निर्भया पथकाला मिळाली मोठी ताकद

Nirbhaya Squad Mumbai inauguration: पथकाची कामगिरी प्रभावी होण्यासाठी कॅमेरे, मोबाईल फोन पुरवण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी 103 क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ...

नको 'मनसे'... भाजपचं फायनल झालं, महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणार - Marathi News | No 'MNS' ... BJP will contest municipal elections on its own, final has been decided by devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नको 'मनसे'... भाजपचं फायनल झालं, महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणार

विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झालेल्या 4 तासांच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांची रणनिती निश्चीत करण्यात आली. ...

चोऱ्या वाढल्या... जागेवर उभ्या असलेल्या एसटी बस गाड्या डोकेदुखी! - Marathi News | Headaches of ST buses parked on the spot! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोऱ्या वाढल्या... जागेवर उभ्या असलेल्या एसटी बस गाड्या डोकेदुखी!

गर्दुल्ल्यांकडून होतेय पार्ट्सची चोरी ...

महाराष्ट्रातील दहा जणांचा पद्मसन्मान, सीरमच्या पुनावालांचाही बहुमान - Marathi News | Padmasman of ten people from Maharashtra, Punawala of Siram too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दहा जणांचा पद्मसन्मान, सीरमच्या पुनावालांचाही बहुमान

देशाच्या सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी यावर्षी चार जणांची निवड करण्यात आली. यात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे ...

आला थंडीचा महिना... उत्तरेकडील शीत लाटेने महाराष्ट्राला हुडहुडी - Marathi News | The cold wave from the north hit Maharashtra hard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आला थंडीचा महिना... उत्तरेकडील शीत लाटेने महाराष्ट्राला हुडहुडी

२६ जानेवारी रोजी राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात शीत दिवस व शीत लहरीची शक्यता आहे ...

जान्हवी आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी केली पोलीसपुत्राला अटक - Marathi News | Police arrest son in Janhvi suicide case of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जान्हवी आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी केली पोलीसपुत्राला अटक

निखिलच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून ते पोलीस खात्यात कार्यरत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...