मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घ्याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यात काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली आहे. ...
राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून, संसर्ग नियंत्रणामुळे दिलासादायक स्थिती आहे. तसेच सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ...
water taxi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन करून पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा गुलाल उधळण्याचा भाजपचा मानस असताना, महाविकास आघाडीकडून त्यास सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
Sai Sansthan News: विदेशी योगदान (नियमन) कायद्यानुसार वेळेत नूतनीकरण न झाल्याने साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते केंद्रीय गृहमंत्रालयाने १ जानेवारीपासून गोठविले आहे. यामुळे संस्थानचे कोट्यवधींचे चलन अडकून पडले आहे. ...
Wine: वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बराच खल सुरू आहे. किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. ...