लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जिंकलंस भावा! निवृत्त कर्नलसाठी 'स्विगी बॉय' ठरला देवदूत, मुंबईच्या ट्राफिकमधून दुचाकीवरुन पोहोचवलं रुग्णालयात - Marathi News | retired Colonel recalls how Swiggy delivery partner mrunal kirdat saved his life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिंकलंस भावा! निवृत्त कर्नलसाठी 'स्विगी बॉय' ठरला देवदूत, मुंबईच्या ट्राफिकमधून दुचाकीवरुन पोहोचवलं

माणुसकी हरवत चालली आहे असं आपण अनेकदा ऐकतो. काही वेळा त्याचा अनुभवही घेतो. पण माणुसकी अजूनही जिवंत असल्याची अनेक उदाहरणं देखील आपल्यासमोर येतात आणि एक नवी स्फूर्ती मिळते. ...

मायलेकी मुंबईला येताना जबलपूर स्टेशननंतर झाल्या बेपत्ता, पतीने पोलिसांकडे घेतली धाव - Marathi News | Mother and daughter went missing after Jabalpur station on her way to Mumbai. Her husband rushed to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मायलेकी मुंबईला येताना जबलपूर स्टेशननंतर झाल्या बेपत्ता, पतीने पोलिसांकडे घेतली धाव

Missing wife and daughter : पती मनीष कनोजिया यांनी सांगितले की, मुंबईत मी रेल्वे स्टेशनवर जाऊन या लोकांची वाट पाहत राहिलो. पहाटे चारपर्यंत स्टेशनवर थांबलो. ...

इयत्ता ७वीत वेटरची नोकरी ते क्राईम रिपोर्टर; हिंदुस्तानी भाऊ आज किती कमावतो?, जाणून घ्या - Marathi News | waiter job to crime reporter; How much does Hindustani Bhau earn today ?,Lets Know | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :इयत्ता ७वीत वेटरची नोकरी ते क्राईम रिपोर्टर; हिंदुस्तानी भाऊ आज किती कमावतो?, जाणून घ्या

सुसाईड नोट लिहीत चौथ्या मजल्यावरून उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्ज फेडता न आल्याने उचलले पाऊल - Marathi News | Businessman commits suicide by jumping from fourth floor after writing suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुसाईड नोट लिहीत चौथ्या मजल्यावरून उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या, समोर आलं असं कारण

Crime News: कर्ज परत देण्यात अपयश आल्याच्या निराशेत सौरभ पितळे (३०) या व्यावसायिकाने बारा पानी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांनी चार मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. ...

Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल - Marathi News | Hindustani Bhau: Finally Hindustani Bhau means vikas phatak was arrested, police filed a case late last night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hindustani Bhau : अखेर हिंदुस्थानी भाऊला अटक, पोलिसांनी रात्री उशिरा केला गुन्हा दाखल

मुंबईत जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ज्या पालकांना आपली मुले असे आहे करत आहेत, हे माहिती नव्हते ...

Hindustani Bhau: विद्यार्थी आंदोलनामुळे वादात सापडलेला हिंदुस्थानी भाऊ नेमका आहे कोण? - Marathi News | Who exactly is the Hindustani Bhau Vikas Pathak found in controversy due to student movement? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी आंदोलनामुळे वादात सापडलेला हिंदुस्थानी भाऊ नेमका आहे कोण?

Hindustani Bhau: ६ ऑगस्ट १९८३ रोजी जन्मलेला विकास जयराम फाटक हा हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियात वावरतो. त्याच्या मते भारत वा भारतीय संस्कृतीच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्या विरोधात तो आवाज उठवतो. ...

हॅट्स ऑफ मुंबई पोलीस! ३ वर्षांच्या चिमुकला पुन्हा विसावला आईच्या कुशीत - Marathi News | Hats off to Mumbai Police! 3 year old kid rested in her mother's arms | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅट्स ऑफ मुंबई पोलीस! ३ वर्षांच्या चिमुकला पुन्हा विसावला आईच्या कुशीत

Mumbai Police : आज रोजी 11:30 वाजेच्या सुमारास महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे आणि निर्भया पथक हे व्ही. पी. रोड मोबाईल पाच वाहनाने पोलिस ठाणे हद्दीत गस्त करताना कबूतर खाना भुलेश्वर येथे एक मुलगा सापडला होता. ...

Pune| घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन गेले अन् मागितली खंडणी; सनलाईफ पॅकर्सवर गुन्हा दाखल - Marathi News | ransom sought for delivery of household goods to mumbai sunlife packers charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन गेले अन् मागितली खंडणी; सनलाईफ पॅकर्सवर गुन्हा दाखल

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे... ...