लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१८, १९ मे रोजी मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Water supply will be closed on 18th and 19th May in these parts of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८, १९ मे रोजी मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन. ...

चहा-पाणी न मिळाल्याने घुसखोरी करणे प्रहार अध्यक्षास आले अंगलट - Marathi News | Infiltration due to lack of tea and water came to the attention of the President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चहा-पाणी न मिळाल्याने घुसखोरी करणे प्रहार अध्यक्षास आले अंगलट

मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत नगरसेवक, पदाधिकारी आदींना सकाळ पासून पाणी, चहा, नाष्टा, जेवण आदी मिळत असते. पत्रकार व अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सदर सुविधा मिळते ...

ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार; एनजीओ विश्वास ‘मानवता की मिसाल’ कार्यक्रमात सहभाग - Marathi News | Corona Warriors felicitated by veteran actress Zeenat Aman; Participation in NGO Vishwas 'Humanity Example' program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार; एनजीओ विश्वास ‘मानवता की मिसाल’ कार्यक्रमात सहभाग

‘मानवता की मिसाल’ विश्वास पुरस्कार २०२२ चे वितरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले. ...

Raj Thackeray: 'भोंगापती'मुळे हिंदू भाविकांचे मोठे नुकसान, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray: Big loss to Hindu devotees due to 'Bhongapati', Jitendra Awhad on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भोंगापती'मुळे हिंदू भाविकांचे मोठे नुकसान, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

मीरा रोडच्या मेडतीया मैदानात रविवारी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. कोरोना काळात कोणी उपचार केले, कोणी रक्त दिले, कोणी सेवा केली माहिती नाही. ...

Rohit Pawar: "...अन्यथा भाजप नेत्यांची भूमिका सिनेमातील बंटी-बबलीप्रमाणं केवळ एक्टींग ठरेल" - Marathi News | Rohit Pawar: "... otherwise the role of BJP leaders will be just acting like Bunty-Bubbly in the movie.", Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''...अन्यथा भाजप नेत्यांची भूमिका सिनेमातील बंटी-बबलीप्रमाणं केवळ एक्टींग ठरेल''

आमदार रोहित पवार यांना भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. भाजप नेत्यांनी केवळ ओबीसी मेळाव्यात भाषणं ठोकल्याचं त्यांनी म्हटलं.   ...

Sadabhau Khot: "भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली", सदाभाऊ खोतांनी शिवसेनेला डिवचलं - Marathi News | Sadabhau Khot: "Because of BJP, the army has survived for 25 years", Sadabhau Khotan slammed Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली'', सदाभाऊ खोतांनी शिवसेनेला डिवचलं

Sadabhau Khot: शिवसेना आणि भाजपची गेल्या 25 वर्षांपासूनची युती होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. ...

Ashish Shelar : "राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राणे दिसतात, शेख आणि पठाण दिसत नाहीत का?; मुंबई महापालिका आडनाव पाहून करते कारवाई"

BJP Ashish Shelar And Thackeray Government : "कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली." ...

Breaking : मन्नत बंगल्याजवळील इमारतीला लागली आग  - Marathi News | Breaking: A fire broke out in a building near Mannat Bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : मन्नत बंगल्याजवळील इमारतीला लागली आग 

Fire at 14th floor : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्यानजीक जिवेश ही २१ मजली इमारत आहे. ...