लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'धर्मवीर' सिनेमा पाहण्यापूर्वी दुग्धाभिषेक, मंत्री एकनाथ शिंदेंकडून कटआऊटची विधीवत पूजा - Marathi News | Before watching the movie 'Dharmaveer', Minister Eknath Shinde formally cut the pooja | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'धर्मवीर' सिनेमा पाहण्यापूर्वी दुग्धाभिषेक, मंत्री एकनाथ शिंदेंकडून कटआऊटची विधीवत पूजा

आनंद दिघेंचे कार्य आणि न्यायप्रणाली, त्यांचा जीवनपट या चित्रपटामधून होत आहे. त्यांचे कार्य पोहचवण्याचे काम याठिकाणी होत आहे. मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे. निर्माते मंगेश देसाई,प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...

Nitesh Rane: 10 मिनिटं पोलिसांना बाजुला करा, नितेश राणेंचा अकबरुद्दीन औवेसींना इशारा - Marathi News | Nitesh Rane: Set aside police for 10 minutes, Nitesh Rane warns Akbaruddin Owaisi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :10 मिनिटं पोलिसांना बाजुला करा, नितेश राणेंचा अकबरुद्दीन औवेसींना इशारा

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली ...

धारावीतील महिलेने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण, गुन्हा दाखल - Marathi News | A woman from Dharavi sexually abused a minor and filed a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीतील महिलेने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Woman booked for sexually abusing minor boy : महिला आणि अल्पवयीन दोघांची सप्टेंबर 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख झाली आणि नंतर ते चॅटिंग करू लागले होते. ...

Nanavati-Max Hospital: नानावटी हॉस्पिटलचा विस्तार; ६०० बेड्सने क्षमता वाढणार! - Marathi News | Aditya Thackeray lays foundation stone of Nanavati-Max Hospital expansion plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नानावटी हॉस्पिटलचा विस्तार; ६०० बेड्सने क्षमता वाढणार!

Nanavati-Max Hospital: मुंबईतील डॉ बालाभाई नानावटी हॉस्पिटलच्या परिसरात नव्या इमारतीची पायाभरणी महाराष्ट्र राज्याचे माननीय पर्यटन व पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. ...

मंत्रीमंडळ बैठकीतील आजचे निर्णय, पुणे अन् सांगलीसाठी महत्त्वाचे - Marathi News | Today's decision in the cabinet meeting is important for Pune and Sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रीमंडळ बैठकीतील आजचे निर्णय, पुणे अन् सांगलीसाठी महत्त्वाचे

सांगली आणि पुणे लोहगाव येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षण जागेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  ...

केंद्र सरकारची नोकरी, 'डाक सेवक' पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करा - Marathi News | Apply for the post of postman by June 5, visit the website | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकारची नोकरी, 'डाक सेवक' पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करा

https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील ...

डॉ. बाबासाहेबांचे स्मारक निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल, मंत्री मुंडेंनी सांगितली डेडलाईन - Marathi News | Dr. Babasaheb's memorial will be completed within the stipulated time, Minister Dhananjay Munde said deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेबांचे स्मारक निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल, मंत्री मुंडेंनी सांगितली डेडलाईन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते ...

पं. शिवकुमार शर्मा : अब क्या करे ऐसे बेमतलब जीनेसे? एका जादुगाराचा अस्त... - Marathi News | Celebrated Indian musician and composer, Santoor Maestro Shivkumar Sharma Dies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. शिवकुमार शर्मा : अब क्या करे ऐसे बेमतलब जीनेसे? एका जादुगाराचा अस्त...

Santoor Maestro Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा. संगीताचे व माणसाच्या जगण्याचे खोलवर नाते जाणणाऱ्या आणि ते मांडण्याचा ध्यास घेतलेल्या आणखी एका जादुगाराचा अस्त... ...