लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी बातमी! मुंबईत कुर्ला येथील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १० वर पोहोचला, १३ जखमी - Marathi News | Four storey building collapse in Kurla Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबईत कुर्ला येथील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १० वर पोहोचला, १३ जखमी

मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. ...

Video: मिस्टर मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांना हाक मारुन बोलवतात तेव्हा - Marathi News | Video: Mr. Modi, when the President of the United States Joe Biden calls the Prime Minister Narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: मिस्टर मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांना हाक मारुन बोलवतात तेव्हा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ...

Sanjay Raut: संजय राऊत माध्यमांशी न बोलताच निघून गेले, सगळेच आश्चर्यचकीत झाले - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut left without speaking to the media, everyone was surprised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत माध्यमांशी न बोलताच निघून गेले, सगळेच आश्चर्यचकीत झाले

राज्यातील राजकीय घडामोडींवर नेहमीच भाष्य करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना माध्यमांनी गराडा घातला होता ...

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | PIL In Bombay High Court Seeks To Direct Eknath Shinde To Return To Maharashtra To Resume Official Duties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल

PIL In Bombay High Court : या याचिकेत त्यांना अधिकृत कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.  ...

Shivsena: गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे - Marathi News | Shivsena: Give a push to Gulabrao Patil, to Anil Parban, water supply department in the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे

गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा खातं हे आता अनिल पुरवठा यांच्याकडे देण्यात आलं आहे.  ...

विद्यापीठ प्रशासनाकडून निवडणुकांचे बिगुल, विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी सूचना  - Marathi News | Election bugle from university administration, instructions for various authority elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ प्रशासनाकडून निवडणुकांचे बिगुल, विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी सूचना 

Election for university administration : आता विद्यापीठ प्रशासनात आणि सिनेट सदस्यांमध्ये अधिसभा निवडणुकांच्या चर्चा रंगणार आहे. ...

Chandrakant Pandit, Ranji Trophy 2022 : २३ वर्षांपूर्वी जे मैदान अश्रूनयनांनी सोडले, तेथेच आज इतिहास घडवला; मध्य प्रदेशचा विजय साकारला - Marathi News | Madhya Pradesh won the Ranji Trophy title for the first time ever, coach Chandrakant Pandit gets emotional | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ वर्षांपूर्वी जे मैदान अश्रूनयनांनी सोडले, तेथेच आज इतिहास घडवला; मध्य प्रदेशचा विजय साकारला

मध्य प्रदेशने रणजी करंडक २०२२ च्या अंतिम सामन्यात मुंबईवर विजय मिळवून प्रथमच जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. ...

Shivsena: "आम्ही गुलाम नाही, कोणाचे नोकर नाहीत", अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Shivsena: "We are not slaves, we are not servants of anyone", Abdul Sattar retaliates against Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आम्ही गुलाम नाही, कोणाचे नोकर नाहीत'', अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार

शिवसेनेतील बंडखोर शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे ...