लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कुर्ल्यात धाेकादायक इमारत कोसळली; १९ ठार, १४ जखमी - Marathi News | A Dangerous building collapsed in Kurla; 19 killed, 14 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात धाेकादायक इमारत कोसळली; १९ ठार, १४ जखमी

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अनुक्रमे ४ व एका जखमीवर उपचार सुरू आहेत. ...

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर - Marathi News | Mumbai Kurla Building collapse Maharashtra CM Uddhav Thackeray announces compensation of Rs 5 lakhs each to the families of those who died in incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

जखमींचे उपचारही शासकीय खर्चाने; मुख्यमंत्री कार्यलयातून ट्विटद्वारे माहिती  ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक - Marathi News | CoronaVirus Live Updates corona in mumbai 3 ba 5 2 ba 4 omicron sub variant cases | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. ...

'माझ्या मतदारसंघात इमारत कोसळते आणि मी तिथे जाऊ शकत नाही', बंडखोर आमदार भावूक - Marathi News | Mumbai Kurla building collapsed | Mangesh Kudalkar | Rebel Kurla MLA Mangesh Kudalkar got emotional on building accident, says Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या मतदारसंघात इमारत कोसळते आणि मी तिथे जाऊ शकत नाही', बंडखोर आमदार भावूक

मुंबईतील कुर्ला परिसरात काल मध्यरात्री चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

वारीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या? न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | What measures have been taken for Wari Court directs the government to submit an affidavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या? न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

१४ ऑक्टोबर २०२० रोजी वादळी पावसामुळे  कुंभारघाट येथील भिंत कोसळली. पावसापासून वाचण्यासाठी भिंतीखाली आश्रय घेतलेल्या सहा भाविकांना जीव गमवावा लागला. या घटनेला दोन वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदाराला काळ्या  यादीत टाकण्यात आले नाही. ...

कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेची गुवाहाटीत दखल, एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा - Marathi News | Guwahati notices Kurla building accident, Eknath Shinde announces help lakh rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेची गुवाहाटीत दखल, एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा

कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यात जवानांनी 13 जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. ...

Pallonji Mistry: प्रख्यात उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  - Marathi News | industrialist Pallonji Mistry passed away at the age of 93 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Pallonji Mistry: प्रख्यात उद्योगपती आणि शापूरजी पालनजी ग्रुपचे चेअरमन पालनजी मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालनजी मिस्त्री यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...

Shiv Sena Vs MNS: ...म्हणून खरे हिंदुत्ववादी तुम्हाला सोडून जात आहेत, मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं - Marathi News | Shiv Sena Vs MNS: ... so true pro-Hindus are leaving you, MNS pushed Shiv Sena again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून खरे हिंदुत्ववादी तुम्हाला सोडून जात आहेत, मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं

Shiv Sena Vs MNS: मुंबईत शिवसेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या मनसेकडून सध्याच्या स्थितीवरून शिवसेनेला टोले लगावले जात आहेत. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले आहे.  ...