मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हाजीअली येथील लहान मुलांच्या हृदयाच्या विकारांसाठी त्यांनी रुग्णालयातर्फे बोलणी करून ठेवली आहे. त्यांना शासनाच्या योजनेत बसवून आणि जर त्यात ते बसत नसतील तर त्यांच्यासाठी फंड उभारून उपचार केले जातात. ...
Metro : या आझादी एक्स्प्रेसच्या दर्शनी भागांवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले गड किल्ले आणि इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक स्मारकांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. ...
Sweet corn : मुंबईसारख्या शहरात ज्वारी, मका आणि बाजरीची भाकरी खाण्याचे प्रमाण तसे कमीच आहे. अगदीच नावाला किंवा हॉटेलमध्ये जाऊन भाकरी खाण्याचा ट्रेंड सध्या आहे. ...
सहवेदनेची जाणीव आणि भावना या निकषांवर अत्यंत सखोल पारख करून निवडलेल्या तरुण, सुशिक्षित पदवीधरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना खरीखुरी, अर्थपूर्ण सोबत मिळवून देणे हा 'गुडफेलोज'चा मूळ उद्देश असणार आहे. ...
J. J. School of Art : मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १२ ऑगस्टपासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे. १८ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...