लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीची स्वच्छता, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा उपक्रम - Marathi News | Cleanliness of Girgaon Chowpatty after immersion activities of Scout Guide students in the presence of Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीची स्वच्छता, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा उपक्रम

राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे ४०० सभासद एन.सी.सी. मधील १५०० मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते. ...

शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल - Marathi News | Will they also be investigated? Shiv Sena's response to BJP on Yakub Menon controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल

याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत किशोरी पेडणेकर यांची बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली ...

... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण - Marathi News | ... Hence the delay in the immersion of Dagdusheth Ganapati, The trust said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू  - Marathi News | Police investigation in the case of beautification of Yakub Memon's grave accused in 1993 serial blasts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू 

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याचा भाऊ असलेल्या याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भादंवि कलम १२० (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.  ...

मुंबईतील दोन छोट्या पक्षांना १५० कोटींच्या देणग्या? २ हजार कोटींची कर चोरी झाल्याचा आयकर विभागाला संशय - Marathi News | Donations of 150 crores to two small parties in Mumbai The Income Tax Department suspects that there is a tax evasion of 2 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील दोन छोट्या पक्षांना १५० कोटींच्या देणग्या? २ हजार कोटींची कर चोरी झाल्याचा आयकर विभागाला संशय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या छापेमारीमध्ये प्रामुख्याने अनेक नोंदणीकृत लहान पक्षांवर छापेमारी झाली. मुंबईतील दोन छोटे राजकीय पक्षही आयकर विभागाच्या यादीमध्ये होते. ...

मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी - Marathi News | Mumbai collapsed Train delayed due to heavy rains, traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

गणेश मंडपात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेले भाविकही अडकून पडले.  ...

हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक - Marathi News | Why is this the price of child sacrifice? The parents of the martyred jawan returned the gallantry medal in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक

आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली ...

मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद - Marathi News | Mumbaikars, avoid this route during Ganesh immersion, 74 roads are closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, बाप्पांच्या विसर्जनादरम्यान या मार्गावरून जाणे टाळा, ७४ रस्ते बंद

विसर्जन स्थळांवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून पोलिसांसह  अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे. ...