लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन - Marathi News | 5 lakh 49 thousand 515 kg of fertilizer produced from Nirmala will be used in gardens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार आहे.  ...

Eknath Shinde: पशुधन ही आपली संपत्ती; 'लम्पी' आजाराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Ajit Pawar expressed concern about lumpy disease, Chief Minister Eknath Shinde gave instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पशुधन ही आपली संपत्ती; 'लम्पी' आजाराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे ...

मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त, सरकारचे 2 महत्त्वाचे निर्णय, फडणवीसांनी केले जाहीर - Marathi News | On the occasion of Modi's birthday, two important decisions of the government, announced by Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त, सरकारचे 2 महत्त्वाचे निर्णय, फडणवीसांनी केले जाहीर

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा करण्याचा आणि आपत्ती प्रवण क्षेत्रासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक - Marathi News | A grand immersion procession of the King of Andheri will take place on Angarki Sankashti Chaturthi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक

अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंधेरीच्या राजाची भव्य मिरवणूक निघणार आहे.  ...

उधारीचा पैसा...दोघात वाद; मात्र तिसऱ्यावर गोळीबार, मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | Borrowed money...double argument; But firing on the third, a shocking incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उधारीचा पैसा...दोघात वाद; मात्र तिसऱ्यावर गोळीबार, मुंबईतील धक्कादायक घटना

निर्मलनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध ...

"अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार" - Marathi News | "Shameless politicians like Arvind Sawant and Navneet Rana", MNS Ameya Khopkar on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार"

आता मनसेनं शिवेसना खासदार अरविंद सावंत आणि खासदार नवनीत राण यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

चला, माऊंट मेरीच्या यात्रेला, कोविडमुळे दोन वर्षानंतर मोत माऊलींचे दर्शन - Marathi News | Let's visit Mount Mary, visit Mot Mauli after two years due to covid in wandre west | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला, माऊंट मेरीच्या यात्रेला, कोविडमुळे दोन वर्षानंतर मोत माऊलींचे दर्शन

वांद्रे पश्चिम परिसरात ११ ते १८ सप्टेंबरदरम्यान होणा-या माउंट मेरी जत्रेसाठी महापालिका सज्ज ...

विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीची स्वच्छता, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा उपक्रम - Marathi News | Cleanliness of Girgaon Chowpatty after immersion activities of Scout Guide students in the presence of Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनानंतर गिरगांव चौपाटीची स्वच्छता, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा उपक्रम

राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे ४०० सभासद एन.सी.सी. मधील १५०० मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते. ...