लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भाजपा नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर बैठक, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | BJP leader Ashish Shelar met Sharad Pawar, met at Silver Oak, raised arguments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेते आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्व्हर ओकवर बैठक,तर्कवितर्कांना उधाण

Ashish Shelar met Sharad Pawar: भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  ...

VIDEO: धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले CM शिंदे - Marathi News | Running two-wheeler caught fire on the highway, CM Shinde got out of the car in rain and ran to help the youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले CM शिंदे

पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनांचा ताफाही याच रस्त्यावरून जात होता. ...

तो आला, बोलला अन् ९ तोळ्याचं सोनं घेऊन पसार झाला... - Marathi News | Mumbai Crime Robbers run away with gold worth rupees 4 Lakh 50 Thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तो आला, बोलला अन् ९ तोळ्याचं सोनं घेऊन पसार झाला...

दुकानाबाहेर थांबलेल्या दुचाकीस्वारांसोबत केलं पलायन ...

मीरारोडच्या 'त्या' तरुणाने आत्महत्याच केली!; पोलिसांनी दिली अधिकृत माहिती - Marathi News | Mira Road crime News Police official informed that it was suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडच्या 'त्या' तरुणाने आत्महत्याच केली!; पोलिसांनी दिली माहिती

इमारतीच्या जिन्यावर आढळून आला होता तरुणाचा मृतदेह ...

महिलांनी घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या संभाळणे समाजातील खालच्या स्तराला अपेक्षित : हायकोर्ट - Marathi News | Women expected to take care of domestic and outdoor responsibilities at lower levels of society: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांनी घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या संभाळणे समाजातील खालच्या स्तराला अपेक्षित : हायकोर्ट

'समाजातील खालच्या स्तरातील कुटुंबांना महिलांनी घर आणि बाहेरचे काम, अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे, अपेक्षित असते ...

राहत्या घरातच मोबाईल चोरीसाठी तरुणावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल - Marathi News | A young man was attacked with a knife for stealing a mobile phone in a residential house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राहत्या घरातच मोबाईल चोरीसाठी तरुणावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय रिझवान अहमद मोहरम अली खान याने वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबई गाठली. ...

पोलीस तक्रारीनंतरही आजीबाईंचे खाते रिकामेच! सायबर ठगांनी दोन वेळा घातला गंडा - Marathi News | Mumbai Cyber Crime Case in Chunabhatti Old Lady Bank Account still empty even after registering police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस तक्रारीनंतरही आजीबाईंचे खाते रिकामे; सायबर ठगांचा गंडा

चुनाभट्टी येथील घटना ...

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन - Marathi News | 5 lakh 49 thousand 515 kg of fertilizer produced from Nirmala will be used in gardens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार आहे.  ...