लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई - Marathi News | Food stock worth 2.20 lakh seized, food and adulteration department action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई

विशेष मोहिमे अंतर्गत दि. १ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वीट मार्ट, फरसाण विक्रेते इ. आस्थापनांमध्ये कारवाई केली. ...

Ashish Shelar vs Uddhav Thackeray: "माझी खुर्ची, माझा परिवार' या पलीकडे पेंग्विनसेनेला अस्तित्व नाही"; आशिष शेलारांचा घणाघात - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray led Shiv Sena over Yakub Memon cremation Aslam Shaikh Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझी खुर्ची, माझा परिवार' या पलीकडे 'पेंग्विनसेने'ला अस्तित्व नाही- आशिष शेलार

सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने 'पेंग्विनसेने'ची कोल्हेकुही, असेही शेलार म्हणाले. ...

उकाड्याचे होणार विसर्जन; वादळी वाऱ्यांसह पाऊस पुनरागमन करणार - Marathi News | Discharge of heat; Rain will return with strong winds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उकाड्याचे होणार विसर्जन; वादळी वाऱ्यांसह पाऊस पुनरागमन करणार

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. ...

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची भंबेरी - Marathi News | Heavy rain fell in Mumbai, Thane, Navi Mumbai yesterday. Due to this, water was accumulated in many places. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची भंबेरी

दुपारी घामाच्या धारांनी त्रस्त झालेला मुंबईकरांची पावसाने त्रेधातिरपीट उडविली. ...

शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे? - Marathi News | 100 years of ganeshotsav Do you know where the first public Ganeshotsav started in the suburbs of Mumbai Saraswati Baugh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे?

पण तुम्हाला माहितीये मुंबई उपनगरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव कुठे आणि कोणी साजरा केला? पाहूया या बद्दलचीच माहिती. ...

पोलीस असल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांवर हात साफ - Marathi News | old man's jewelry stolen by saying he is police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस असल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांवर हात साफ

परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे आरोपीचा शोध सुरु आहे.  ...

५० फूट खोल बेसमेंटमध्ये पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies after falling into 50 feet deep basement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० फूट खोल बेसमेंटमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. ...

रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी मोजावे लागले सव्वा लाख - Marathi News | A quarter of a lakh had to be paid for the hospital appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी मोजावे लागले सव्वा लाख

३ सप्टेंबर रोजी त्यांना सुश्रुत हॉस्पिटलची अपॉइंटमेंट हवी असल्याने गुगलवरून सर्चिग सुरु केले. ...