लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक - Marathi News | No plans for 5G service from Tata, but investment for 6G, says N chandrasekaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक

५ जी सेवा सुरू करण्याबाबत टाटाची कुठलीही योजना नाही, असेही चंद्रसेकर यांनी स्पष्ट केले.  ...

Eknath Shinde: ही मोठी शोकांतिका... आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | Eknath Shinde: This big tragedy of hall of annabhau sathe... MLA Gopichand Padalkar's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही मोठी शोकांतिका... आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Eknath Shinde: बहुजनांच्या वेदनेचा आवाज  म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते ...

शिवसेनेची ताकद वाढली, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आणखी एका पक्षाचा पाठिंबा - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena's strength increased, support of another bhartiy communist party party for Andheri by-election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची ताकद वाढली, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आणखी एका पक्षाचा पाठिंबा

अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. ...

Eknath Shinde - Uddhav Thackeray: ठाकरे-शिंदे वादामुळे मुंबईत रविवारपासून जमावबंदी; मिरवणुकांवरही बंदी; १५ दिवस जारी राहणार - Marathi News | Curfew ordered in city from Sunday; Processions are also banned; It will continue for 15 days because of Eknath Shinde Uddhav Thackeray Shivsena Battle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे वादामुळे मुंबईत रविवारपासून जमावबंदी; मिरवणुकांवरही बंदी; १५ दिवस जारी राहणार

मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करुन मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहचविण्यात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ...

Mumbai: 'लिफ्ट'ने पुन्हा घेतला एकाचा जीव, मालाडमधील शिक्षिकेनंतर आता बोरिवलीत वृद्धाचा मृत्यू - Marathi News | 74-year-old Ratan Patil of Borivali passed away in a lift accident   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लिफ्ट'ने पुन्हा घेतला जीव, मालाडमधील शिक्षिकेनंतर आता बोरिवलीत वृद्धाचा मृत्यू

मुंबईत लिफ्टमुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. ...

ठाकरे गटाकडून सादर केलेली प्रतिज्ञापत्र आढळली बोगस, तपासासाठी मुंबई पोलीस दलाचे पथक कोल्हापुरात - Marathi News | A complaint has been filed in Mumbai's Nirmal Nagar Police Station in connection with submission of bogus affidavit by Shiv Sena Thackeray group A team of Mumbai Police entered Kolhapur to investigate the case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठाकरे गटाकडून सादर केलेली प्रतिज्ञापत्र आढळली बोगस, तपासासाठी मुंबई पोलीस दलाचे पथक कोल्हापुरात

राज्यातील चार जिल्ह्यात एकाच वेळी अशी विविध पथके दाखल ...

मुंबईतील हॉटेलमधील देशी जुगाड पाहून नेटकरी थक्क, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Funny memes are going viral on social media from Desi jugaad in a hotel in Mumbai | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुंबईतील हॉटेलमधील जुगाड पाहून नेटकरी थक्क, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

मुंबईतील हॉटेलमधील देशी जुगाडावरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.  ...

LMOTY 2022: समान नागरी कायदा येईल का? नाना पाटेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर - Marathi News | LMOTY 2022: Will there be a uniform civil law? Devendra Fadnavis' clear answer to Nana Patekar's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समान नागरी कायदा येईल का? नाना पाटेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना समान नागरी कायद्यासंदर्भात प्रश्न केला होता. त्यावर, फडणवीसांनी महाराष्ट्रातही तो कायदा येईल, असे उत्तर दिलं.  ...