लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Prithvi Shawने २२ चेंडूंत कुटल्या १०६ धावा; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोडला रोहित शर्माचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Syed Mushtaq Ali Trophy: Maiden hundred for Captain Prithvi Shaw in T20 format, 134 runs from just 61 balls including 13 fours and 9 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shawने २२ चेंडूंत कुटल्या १०६ धावा; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

Syed Mushtaq Ali Trophy 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका.... अशा स्पर्धांतून नजरंदाज केल्या केलेल्या पृथ्वी शॉ याने ( Prithvi Shaw) आज निवड समितीला जबदरस्त चपराक दिली. ...

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, ७ कोटीच्या सोन्यासह २२ लाखांचे परदेशी चलन जप्त, ७ जणांना अटक   - Marathi News | A major operation by the customs department at the Mumbai airport, Along with gold worth 7 crores, foreign currency of 22 lakhs seized, 7 people arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, ७ कोटीच्या सोन्यासह २२ लाखांचे परदेशी चलन जप्त, ७ जणांना अटक  

मिळालेल्या माहितीनुसार, दुबई येथून आलेल्या गुरुवारी संध्याकाळी आलेल्या एका भारतीय प्रवाशाने आणलेले तब्बल ९ किलो ८९ ग्रॅम सोने कस्टम विभागाने पकडले असून याची किंमत ५ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. ...

मुंबई: झाडावर धडकून कारचा अपघातात; दोघांचा मृत्यू, सात जण जखमी - Marathi News | Mumbai Accident Two killed seven injured in car crash into tree on Eastern Express Highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: झाडावर धडकून कारचा अपघातात; दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील घटना ...

ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार - Marathi News | Rutuja Latke will file election form tomorrow morning; Many leaders of Mahavikas Aghadi will be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून ९.३० वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे. ...

ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट!  - Marathi News | Rutuja Latke met Uddhav Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट! 

ऋतुजा लटके यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  ...

Terrorist arrested in Mumbai: मुंबईतून दहशतवाद्याला अटक! WANTED गुन्हेगाराशी होता संपर्कात; महाराष्ट्र ATSची धडक कारवाई - Marathi News | Mumbai Maharashtra ATS arrested Punjab based terrorist from Malad who was key accused In Mohali RPG rocket Attack Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतून दहशतवाद्याला अटक! WANTED गुन्हेगाराशी होता संपर्कात, महाराष्ट्र ATSची कारवाई

पंजाब पोलिस-इंटेलिजेंस हेड क्वार्टरवर ९ मे रोजी केला होता रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला ...

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार, शेखर चन्ने यांची माहिती - Marathi News | Shekhar Channe informed that 1500 extra trains of GST will be released for Diwali  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार, शेखर चन्ने यांची माहिती

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार असल्याची माहिती शेखर चन्ने यांनी दिली.  ...

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! कमरेच्या बेल्टमधील ५ कोटींचे सोनं जप्त - Marathi News | big action by the customs department at the Mumbai airport Gold worth 5 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! कमरेच्या बेल्टमधील ५ कोटींचे सोनं जप्त

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. दुबईतून आलेल्या विमानातून एका व्यक्तीकडून ५.२० कोटी रुपयांचे सोने जप्त केले. ...