लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Conjunctivitis in Mumbai: काळजी घ्या! मुंबईत डोळ्याची साथ, लक्षणे जाणवताच तातडीने उपचार करा; पालिकेचं आवाहन - Marathi News | Conjunctivitis in Mumbai Be careful Eye infection in Mumbai get immediate treatment as soon as symptoms are felt bmc appeal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काळजी घ्या! मुंबईत डोळ्याची साथ, लक्षणे जाणवताच तातडीने उपचार करा; पालिकेचं आवाहन

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून नेत्र संसर्गाचे (डोळे येणे) (conjunctivitis) रुग्ण वाढत असल्याचं आढळून आलं आहे. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साबणाचा ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू - Marathi News | Soap truck accident on Mumbai-Pune Expressway Death of the driver near khopoli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साबणाचा ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

साबणाची खोकी द्रुतगती मार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती... ...

बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी जबाब नोंदविण्यास सुरुवात; तपासाची व्याप्ती वाढली - Marathi News | initiation of statement in fake affidavit case scope of the investigation increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी जबाब नोंदविण्यास सुरुवात; तपासाची व्याप्ती वाढली

राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ...

भिवंडी: चिराडपाडा येथे वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | Bhiwandi: Two women die, one critically in Chiradpada due to lightning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडी: चिराडपाडा येथे वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू, एक गंभीर

परतीच्या पावसाने घातला महाराष्ट्रात धुमाकूळ ...

शुटिंग स्पर्धेतील उभरता तारा "रुद्राक्ष पाटील", ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने वेगवान वाटचाल! - Marathi News | Rising star of shooting competition "Rudraksh Patil", fast track towards Olympic competition! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुटिंग स्पर्धेतील उभरता तारा "रुद्राक्ष पाटील", ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने वेगवान वाटचाल!

इजिप्तमधील विजयानंतर संपूर्ण देशाच्या आशा रुद्राक्षवर. ...

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने दिला डमी उमेदवार, काय कारण? जाणून घ्या... - Marathi News | Thackeray group gave dummy candidate in Andheri East by-election, what is the reason? Find out... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने दिला डमी उमेदवार, काय कारण? जाणून घ्या...

माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी संदीप नाईक यांनी डमी अर्ज भरला आहे. ...

भाजपाच्या मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज  - Marathi News | Andheri east assembly by election: Murji Patel filled the election application showing strength | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत भरला निवडणूक अर्ज 

Andheri East Assembly By Election: उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व शिंदे गटाचे युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत अंधेरी पूर्व,गुंदवली म्युनिसिपल शाळा ( मांजरेकर वाडी) या ठिकाणी आज दुपारी आपला निवडणूक अर्ज भरला ...

मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक, अन्यथा होईल कारवाई  - Marathi News | It is mandatory for all passengers traveling by car in Mumbai to fasten their seat belts, otherwise action will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कार प्रवासाबाबतच्या नियमात मोठा बदल, हा नियम मोडल्यास होणार कारवाई 

Traffic Rules In Marathi: मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. ...