लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वांद्रेत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची नासधुस; निर्मलनगर पोलिसात गुन्हा दाखल  - Marathi News | Aam Aadmi Party office in Bandra East was vandalized by some people on Tuesday night   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची नासधुस; निर्मलनगर पोलिसात गुन्हा दाखल 

वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री काही लोकांनी नासधुस केली.  ...

'जाधवांची ओळख वाळू, लाकूडचोर'; सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक - Marathi News | Jadhav is identified as sand, wood thief; BJP officials are aggressive in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'जाधवांची ओळख वाळू, लाकूडचोर'; सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक

सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक: जशास तसे उत्तर देण्याचा इशारा ...

Corona Virus: भारतात कोरोना पुन्हा पसरणार? मुंबई, महाराष्ट्रातील आकडेवारीही चिंता वाढवणारी - Marathi News | Corona Virus: Will Corona spread again in India? Statistics from Mumbai, Maharashtra are also worrying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कोरोना पुन्हा पसरणार? मुंबई, महाराष्ट्रातील आकडेवारीही चिंता वाढवणारी

Corona Virus in Maharashtra: देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ...

सुमारे तीन लाखांचे  भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई - Marathi News | adulterated ghee worth about three lakhs seized action by food and drug administration brihanmumbai Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुमारे तीन लाखांचे  भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे. ...

Diwali: पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | Diwali: Give Diwali bonus to police brothers too, another letter from MNS to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

Diwali: कोरोना काळात महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली ...

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | ED probe Uddhav Thackeray's assets, file petition in High Court of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

आता उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचेकेद्वारे करण्यात आली आहे.  ...

पालकांनो सतर्क राहा, ९ महिन्यांच्या बाळाने गिळला जीवघेणा सेल  - Marathi News | Parents be alert a 9 month old baby swallowed a deadly cell doctors saved his life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकांनो सतर्क राहा, ९ महिन्यांच्या बाळाने गिळला जीवघेणा सेल 

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण ...

अवघ्या ११ महिन्यांच्या तान्हुल्याला आईने दिले यकृत - Marathi News | The mother gave the liver to an 11 month old baby successful operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या ११ महिन्यांच्या तान्हुल्याला आईने दिले यकृत

प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी ...