लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता; अलर्ट जारी, ड्रोन व छोट्या विमानांचा होऊ शकतो वापर - Marathi News | Possibility of another terrorist attack on Mumbai Alert issued drones and small planes may be used | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता; अलर्ट जारी, ड्रोनचा होऊ शकतो वापर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करू शकतात, असे सांगण्यात आले आहे. ...

मुंबईत गर्जना घुमणार; गुजरातहून सिंहांची जोडी 'नॅशनल पार्क'मध्ये येणार - Marathi News | A pair of lions from Gujarat will enter the Sanjay Gandhi National Park in Mumbai by the end of November. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गर्जना घुमणार; गुजरातहून सिंहांची जोडी 'नॅशनल पार्क'मध्ये येणार

गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात" - Marathi News | Uddhav Thackeray's throat filled emotional, Sanjay Raut said 'Phone Ki Baat' after bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात''

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत ...

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High Court refusal to grant immediate stay on Sanjay Raut bail in patra chawl case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी ...

Sanjay Raut: राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss - Marathi News | flowers in hands of Sanjay Raut, mashal on saffron gamchha his neck; Photos outside the prisonsss sanjay raut | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss

राजधानी मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. (फोटो - दत्ता खेडेकर) ...

Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | Video: Sanjay Raut outside, Diwali, Shiv Sainik slogans outside Arthur Road Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी

गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून संजय राऊतांची बाहेर एंट्री झाली ...

अंधेरीतील गोखले रेल्वे पुलाची संकल्पना आठवडाभराच्या आत निश्चित होणार - Marathi News | The concept of Gokhale railway bridge in Andheri will be finalized within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील गोखले रेल्वे पुलाची संकल्पना आठवडाभराच्या आत निश्चित होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष विनंती करण्यात आली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट होणार बंद; तारखा अनिश्चित - Marathi News | Parashuram Ghat on Mumbai Goa highway to be closed; Dates uncertain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट होणार बंद; तारखा अनिश्चित

घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी घाटातील वाहतूक पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन ...