लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Chhagan Bhujbal Mumbai: "मुंबई म्हणजे...."; छगन भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण - Marathi News | NCP Chhagan Bhujbal makes controversial statement about Mumbai gets slammed by BJP then tenders clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबई म्हणजे.."; भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, द्यावं लागलं स्पष्टीकरण

भुजबळांच्या स्पष्टीकरणात फडणवीस, दरेकर यांचा उल्लेख ...

मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई - Marathi News | mumbai panaji shivshahi earned 94 thousand in 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने हंगामी तत्त्वावर सुरू केलेल्या मुंबई-गोवा शिवशाहीला प्रवाशांचा जोरदार  प्रतिसाद मिळाला. ...

निवासी कार्यक्रम चांगला, मात्र पायाभूत सुविधा पुरवा; राज्यातील मार्ड संघटनेची अपेक्षा - Marathi News | residential program good but provide infrastructure expectation of mard organization in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी कार्यक्रम चांगला, मात्र पायाभूत सुविधा पुरवा; राज्यातील मार्ड संघटनेची अपेक्षा

‘राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ स्पेशल निवासी डॉक्टर मिळणार’ या शीर्षकाखाली लोकमतमध्ये २५ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टोबार सुरू, कोरोनाची चिंता नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत - Marathi News | Restobar open till 5 am, no worries about Corona; Celebrate the New Year with joy, Says tanaji sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टोबार सुरू, कोरोनाची चिंता नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मंदिरांत मास्कसक्ती केली आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन - Marathi News | veteran actor raja bapat passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन

रंगभूमीवर मराठी आणि हिंदी नाटकांसोबत इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केलेले अभिनेते राजा बापट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

मुंबईकरांमध्ये पुरेशा अँटिबॉडीज आहेत का? दोन दिवसांत सिरो सर्वेक्षणाचा अहवाल येणार - Marathi News | do mumbaikars have enough antibodies the sero survey report will come in two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांमध्ये पुरेशा अँटिबॉडीज आहेत का? दोन दिवसांत सिरो सर्वेक्षणाचा अहवाल येणार

सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?  ...

सुशांत आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; रुग्णालय कर्मचाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | new twist in sushant suicide case after the statement of the hospital employee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; रुग्णालय कर्मचाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

पोलिसांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  ...

Tunisha Sharma : श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे डिस्टर्ब झालो अन्...शिझान खानचा पोलिसांसमोर खुलासा - Marathi News | tunisha-sharma-case-shizaan-khan-says-he-got-disturbed-after-hearing-shraddha-walkar-case-and-broke-up-with-tunisha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे डिस्टर्ब झालो अन्...शिझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

आईच्या तक्रारीवरुन शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. २८ डिसेंबरपर्यंत शीझान खान पोलिस कोठडीत असणार आहे. ...