लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Tunisha Sharma: अलीबाबा मालिकेतून शिजानची हकालपट्टी निश्चित, तुनिषाला रिप्लेस कोण करणार? अशी आहे चर्चा  - Marathi News | Shijan Khan's eviction from Alibaba series is certain, who will replace Tunisha? Such is the discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलीबाबा मालिकेतून शिजानची हकालपट्टी निश्चित, तुनिषाला रिप्लेस कोण करणार? अशी आहे चर्चा 

Tunisha Sharma: तुनिषा आणि शिजान हे या मालिकेमधील प्रमुख कलाकार होते. तुनिषा ही हे जग सोडून गेली आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजान याला अटक करण्यात आली आहे. अलीबाबा: दास्तां-ए-काबुल ही मालिकाही मोठ्या अडचणीत सापडली आहे. ...

मुंबई : मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण - Marathi News | More than 50 percent of Mandalay Metro Depot work completed metro 2b | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडाले मेट्रो डेपोचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण

मुंबई मेट्रो मार्ग २ब साठी मंडाळे येथे ३० हेक्टर जागेत मेट्रो कार डेपो उभारत असून यामध्ये प्रामुख्याने सरकारी जमिनीचा समावेश आहे. ...

सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक - Marathi News | The border question resolution is smooth, Shiv Sena has told where the fraud took place on karnatak dispute by Eknath Shinde and devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोट ठेवले. तर, शिवसेनेनंही ठरावानंतर भूमिका स्पष्ट करत सरकारवर तोफ डागली.   ...

लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई  - Marathi News | western railway goods from light camera action 1 21 crore earned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई 

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी नेहमीच पसंती देतात. ...

कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील - Marathi News | mock drills in govt hospitals do not be afraid of coronavirus system enabled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील

कोरोना प्रतिबंधक व नियंत्रण उपाययोजनांच्या पूर्वतयारीची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये मॉकड्रील पार पडले. ...

महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान - Marathi News | due to mrityunjay doot 1 243 accident victims saved their lives in one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान

महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नेमलेले ‘मृत्युंजय दूत’ देवदूत ठरत आहेत. ...

एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही - Marathi News | air india flight to dubai hangs for six hours passengers did not even get water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही

विमानाची वेळ दुपारी सव्वातीनची असूनही रात्री साडेनऊपर्यंत विमानाने उड्डाणच केले नाही. ...

अखेर हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलला मिळाली ओसी ! - Marathi News | Finally Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Medical College hostel got OC! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलला मिळाली ओसी !

कूपर हॉस्पिटलच्या हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची अंधेरी पश्चिम टाटा कंपाउंड येथील होस्टेलची इमारत 2018 साली बांधून तयार होती. ...