लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Tunisha Sharma : श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे डिस्टर्ब झालो अन्...शिझान खानचा पोलिसांसमोर खुलासा - Marathi News | tunisha-sharma-case-shizaan-khan-says-he-got-disturbed-after-hearing-shraddha-walkar-case-and-broke-up-with-tunisha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे डिस्टर्ब झालो अन्...शिझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

आईच्या तक्रारीवरुन शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. २८ डिसेंबरपर्यंत शीझान खान पोलिस कोठडीत असणार आहे. ...

३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले - Marathi News | tunisha-sharma-had-lunch-with-sheezaan-khan-and-after-15-mins-took-own-life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ?

टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेत जीवन संपवले. ३ वाजता तुनिषाने जेवण केले आणि ३.१५ वाजता तिने आत्महत्या केली. त्या १५ मिनिटांच्या वेळेत नेमके असे काय झाले. ...

आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी - Marathi News | Adesh Bhavoji accused of corruption, MNS Manoj Chavan showed the diary of Siddhivinayak Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला ...

IND vs SL, Rohit Sharma: रोहित शर्माने मुंबईत सराव सत्राला लावली हजेरी; श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार? - Marathi News | Rohit Sharma batting in the nets at BKC in Mumbai has posted his chances of playing in the series against Sri Lanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने मुंबईत सराव सत्राला लावली हजेरी; श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार?

भारतीय संघ 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. ...

गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती - Marathi News | gangster gang and moneylenders trap the market committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती

राज्यातील साडेतीनशेहून अधिक बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. ...

मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प - Marathi News | resolve to run central railway on time said mumbai division manager rajnish goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प

लोकल वाहतूक ही मुंबईची लाइफलाइन. मुंबईकरांचा रोजचा रेल्वे प्रवास वेळेवर व्हावा, यासाठी येत्या वर्षात प्रयत्न केले जातील. शिवाय अन्य प्रकल्पही वर्ष-दोन वर्षांत मार्गी लागतील.  ...

शिक्षण शुल्क नियमन सुधारणा अहवाल कुणी पहिला का? २ वर्षांपासून पालकांना प्रतीक्षाच - Marathi News | who to be seen the education fee regulation reform report parents have been waiting for 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण शुल्क नियमन सुधारणा अहवाल कुणी पहिला का? २ वर्षांपासून पालकांना प्रतीक्षाच

खासगी शाळांमधील शुल्काबाबत गठित केलेल्या काझी समितीचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळात माजी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या काळात सादर केला. ...

मुंबईत ‘फॅन बंद’ थंडी; पारा १५ अंशांवर! नव्या वर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडीचे आगमन - Marathi News | cold in mumbai temperature at 15 degrees and arrival of winter to welcome the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘फॅन बंद’ थंडी; पारा १५ अंशांवर! नव्या वर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडीचे आगमन

ऐन नाताळात मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले असून राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ अंशाखाली घसरले आहे. ...