लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ - Marathi News | Learner's license taken from home, increasing number of beneficiaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ

Mumbai: आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस पद्धतीने’ घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे अधिक सोपे झाले आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यानच्या काळात दलालांची मदत घेत काहीजण ‘डमी’ उमेदवाराना बसून या लायसन्साठी आवश्यक असलेली संगणक परीक्षा देत ...

गणेश मंडळांना तुम्ही दिलेल्या देणग्यांची चौकशी कोण करते का? धर्मादाय आयुक्तालय म्हणते... - Marathi News | Who investigates your donations to Ganesh Mandals? Charity Commissionerate says... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडळांना तुम्ही दिलेल्या देणग्यांची चौकशी कोण करते का? धर्मादाय आयुक्तालय म्हणते...

Ganesh Mahotsav: ...

‘म्हाडा’मध्ये घर घेताय, दलालांपासून सावधान व्हा, ५,३११ सदनिकांसाठी अर्जविक्रीला सुरुवात - Marathi News | Buying a house in 'Mhada', beware of brokers, application and sale for 5,311 flats has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘म्हाडा’मध्ये घर घेताय, दलालांपासून सावधान व्हा, ५,३११ सदनिकांसाठी अर्जविक्रीला सुरुवात

MHADA: मंडळाने कोणालाही सल्लागार व प्रॉपर्टी एजंट, त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्ती नेमलेले नाहीत. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, याची नागरिकांनी दाखल घ्यावी. ...

कॉकपिट कापून वैमानिकांना बाहेर काढले, विमान दुर्घटनेत आठही जण जखमी - Marathi News | The cockpit was cut and the pilots were ejected, all eight injured in the crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉकपिट कापून वैमानिकांना बाहेर काढले, विमान दुर्घटनेत आठही जण जखमी

Mumbai Plane Crash: ...

कृष्ण जन्मला गं सखे! - Marathi News | Krishna was born like a child! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्ण जन्मला गं सखे!

Mumbai: मुंबई शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी जन्म झालेल्या बाळाबद्दल फार कौतुक केले जाते. या दिवशी बाळाचा जन्म होणे शुभ मानले जाते. काही खासगी रुग्णालयात ‘मुहूर्त बेबी’ हा  प्रकार असतो. ...

ताप, अंगदुखीचे ज्येष्ठांना टेन्शन, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना त्रास, ओपीडीत गर्दी - Marathi News | Fever, body aches, tension in the elderly, problems in the immunocompromised, overcrowding in the OPD | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताप, अंगदुखीचे ज्येष्ठांना टेन्शन, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना त्रास, ओपीडीत गर्दी

Mumbai: गेल्या काही महिन्यांत विषाणूजन्य (व्हायरल) आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरटी एक सर्दी, खोकला आणि तापाचा रुग्ण पाहण्यास मिळतो. सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) या लक्षणांच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतो. ...

मढमध्ये नौका खडकावर आदळल्याने फुटली - Marathi News | In Madh, the boat broke up after hitting a rock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढमध्ये नौका खडकावर आदळल्याने फुटली

Mumbai: मासेमारीसाठी गेलेली नौका मालाड येथील मढ तलपशा बंदरात खडकावर आढळल्याने फुटली. लाइफ जॅकेटमुळे आणि मढ गावातील मच्छीमारांच्या प्रसंगावधनामुळे सातही खलाशी वाचले. ...

पूनम पांडेच्या मुंबईतील घराला लागली आग, मोलकरीण बनली 'देवदूत', वाचवले कुत्र्याचे प्राण - Marathi News | fire at poonam pandey mumbai house actress pet rescued by maid see horrifying photos videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडेच्या मुंबईतील घराला लागली आग, मोलकरीण बनली 'देवदूत', वाचवले कुत्र्याचे प्राण

घरात आग लागली तेव्हा आत असलेले निम्म्याहून अधिक सामान जळून राख झाले ...