लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
३,००० हून अधिक मंडळे बाप्पाच्या तयारीसाठी सज्ज; ५०० मंडळांना परवानगी नाकारली! - Marathi News | Over 3000 Mandals Prepare for Bappa 500 mandals denied permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३,००० हून अधिक मंडळे बाप्पाच्या तयारीसाठी सज्ज; ५०० मंडळांना परवानगी नाकारली!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली आहे. ...

लोअर परळ पुलाची करीरोडच्या दिशेची मार्गिका अखेर खुली - Marathi News | The Lower Paral Bridge towards Curry Road is finally open | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पुलाची करीरोडच्या दिशेची मार्गिका अखेर खुली

...

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला - Marathi News | Sushma Andharen's estranged husband was attacked by unknown persons in the middle of the night beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला

बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे, हल्ल्यानंतर ते चांगलेच भयभीत झाले आहेत. ...

राज्यातील ३८८ बिल्डरांना महारेराचा दणका, प्रकल्पांची खाती गोठवली - Marathi News | Maharera hit 388 builders in the state, accounts of projects were frozen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३८८ बिल्डरांना महारेराचा दणका, प्रकल्पांची खाती गोठवली

Mumbai: 388 विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित( Abeyance) करण्याचा कठोर निर्णय महारेराने घेतला आहे. ...

पोलिस बाप्पा! शिव ठाकरेने केलं खाकी वेशातील गणरायाचं स्वागत; Video व्हायरल - Marathi News | shiv thakare unveils police bappa ganesh murti at mumbai chowpaty tribute to police officers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलिस बाप्पा! शिव ठाकरेने केलं खाकी वेशातील गणरायाचं स्वागत; Video व्हायरल

पोलिसांना त्याने दिलेलं हे ट्रिब्युट आहे.  ...

‘एमएमआर’मधील योजनांना एकत्र करून टोटल मारा! - Marathi News | Distribution of infrastructure facilities in Mumbai, Thane cities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एमएमआर’मधील योजनांना एकत्र करून टोटल मारा!

राज्याचे सगळे प्रमुख राज्यकर्ते मुंबईत बसतात. मात्र, महामुंबईत पसरत चाललेल्या लोकवस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. ...

Mumbai-Goa Highway: बसतोय दणका, मोडतोय मणका! अशी अवस्था मुंबई-गोवा महामार्गाची - Marathi News | Mumbai-Goa Highway: After Ravindra Chavan Promise also Potholes on the highway have not been filled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai-Goa Highway: बसतोय दणका, मोडतोय मणका! अशी अवस्था मुंबई-गोवा महामार्गाची

गणपती आगमनापूर्वीचा खड्डे भरण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकला; खड्डे चुकवत, कसरत करत करावा लागतोय प्रवास ...

पी(पूर्व) नवीन विभाग कार्यालयाचे उदघाटन रखडे!गणेशोत्सवापूर्वी कार्यालय सुरू करण्याची शिवसेनेची मागणी - Marathi News | the inauguration of P-East new division office stalled Shiv Sena's demand to open the office before Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पी(पूर्व) नवीन विभाग कार्यालयाचे उदघाटन रखडे!गणेशोत्सवापूर्वी कार्यालय सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

...परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवूनदेखील उद्घाटन रखडले असल्याचे पत्र शिवसेना (उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे. ...