लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रफुल्ल पटेलांचे नव्या संसदेत शरद पवारांसोबतच पहिलं पाऊल - Marathi News | NCP Praful Patel's first step with Sharad Pawar in the new Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रफुल्ल पटेलांचे नव्या संसदेत शरद पवारांसोबतच पहिलं पाऊल

ससंदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आज नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश होत आहे ...

विद्या विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक गणपती बाप्पा - Marathi News | Students of Vidya Vikas Mandal made an environment-friendly Ganapati Bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्या विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक गणपती बाप्पा

या गणेश मूर्तीचे विसर्जन शाळेच्या आवारात कृत्रिम विहिरीत केले  जाणार आहे. ...

आनंदाचा शिधा उपलब्ध नसल्याने विलेपार्ले रेशनिंग ऑफिसला शिवसेनेने घातला घेराव - Marathi News | Shiv Sena laid siege to Vileparle rationing office as Ananda's ration was not available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाचा शिधा उपलब्ध नसल्याने विलेपार्ले रेशनिंग ऑफिसला शिवसेनेने घातला घेराव

सरकारच्या या भोंगळ कारभाराचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. ...

दहा वस्त्या अन् पाड्यांचं गाव...दहिसर! - Marathi News | The village of ten settlements and fields Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वस्त्या अन् पाड्यांचं गाव...दहिसर!

गोष्ट एका गावाची. हे गाव मुंबईत आहे, मुंबई महापालिकेच्या हद्दीत आहे; पण मुंबईकरांना ते लांब वाटतं. ...

१५ वर्षांच्या बहाद्दर सहिष्णू जाधवने १६ तासात इंग्लिश खाडी केली पार  - Marathi News | 15 year old brave Saishnu Jadhav crossed the English Gulf in 16 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ वर्षांच्या बहाद्दर सहिष्णू जाधवने १६ तासात इंग्लिश खाडी केली पार 

सहिष्णूने इंग्लिश चॅनल स्विम रिले यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखविले आहे. ...

गौरी-गणपतीला गावाकडे जाताय; ही काळजी घ्या? - Marathi News | Gauri Ganpati going to the village Take care of this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी-गणपतीला गावाकडे जाताय; ही काळजी घ्या?

गणपती बाप्पांसाठी अनेकांची गावी जाण्याची लगबग वाढली आहे. अशावेळी बंद घरे चोरट्याच्या टार्गेटवर आहे. ...

मोरपिसांच्या विक्रीचा ‘बाजार’ उठला! ९० टक्के विक्रेत्यांकडे प्रमाणपत्रच नाही - Marathi News | The market for the sale of morpis rose 90 percent of sellers do not have certification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरपिसांच्या विक्रीचा ‘बाजार’ उठला! ९० टक्के विक्रेत्यांकडे प्रमाणपत्रच नाही

दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान करण्यात आलेल्या सजावटींमध्ये मोठ्या प्रमाणावर मोरपिसांचा वापर होत असून, ही मोरपिसे दादर मार्केटपासून कोणत्याही सिग्नलवर सहजरीत्या २० रुपयांना उपलब्ध होत आहेत. ...

अभ्युदयनगरमध्ये विराजमान होतो ‘मुंबईचा रथाधीश’; गरजू विद्यार्थ्यांना मंडळाचा मदतीचा हात - Marathi News | Mumbai Abhudayanagarcha raja mandal helping hand to needy students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्युदयनगरमध्ये विराजमान होतो ‘मुंबईचा रथाधीश’; गरजू विद्यार्थ्यांना मंडळाचा मदतीचा हात

काळाचौकी येथील अभ्युदयनगरमध्ये १९५७ मध्ये ‘अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची स्थापना करण्यात आली. ...