लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मूल होत नाही, तर फक्त बायको कशी जबाबदार? मुंबईत विवाहित महिलांवरील अत्याचार सुरूच - Marathi News | Abuse of married women continues in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूल होत नाही, तर फक्त बायको कशी जबाबदार? मुंबईत विवाहित महिलांवरील अत्याचार सुरूच

गेल्या दहा महिन्यात मुंबई पोलिसांच्या दफ्तरी ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...

जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या, पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Municipal Commissioner to pay compensation to the citizens from the fine imposed on the Metro in connection with the burst water pipe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या''

Mumbai Municipal Corporation: मुंबई मेट्रोच्या कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना, अंधेरीतील वेरावली  सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. ...

ठाकरे गटाला धक्का! केवळ १५ दिवसांतच पदाधिकाऱ्यांचा ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश - Marathi News | santosh kadam with many office bearers left thackeray group within 15 days and join shiv sena shinde group again in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला धक्का! केवळ १५ दिवसांतच पदाधिकाऱ्यांचा ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे हेच सामान्य शिवसैनिकाला न्याय देऊ शकतात, असा विश्वास शिवसैनिकांतून व्यक्त केला जात आहे. ...

'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट - Marathi News | T20 world cup 2024 indian origin players of Uganda team alpesh ramjani dinesh nakrani ronak patel t20 wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' ३ भारतीयांच्या धडाक्याने युगांडाला मिळवून दिलं T20 World Cup चं तिकीट

या तिघांपैकी चक्क एक खेळाडू मुंबईचा आहे ...

किल्ल्यांची मुंबई: भाग ३: लोकवस्तीनं घेतला धारावीच्या किल्ल्याचा घास! - Marathi News | Forts in mumbai Part 3 Dharavi fort kala killa information | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :किल्ल्यांची मुंबई: भाग ३: लोकवस्तीनं घेतला धारावीच्या किल्ल्याचा घास!

...

वांद्र्याच्या स्वामी विवेकानंद तलाव भीषण अवस्थेत, मनपाचं सपशेल दुर्लक्ष - Marathi News | Bandra Swami Vivekananda Lake is in dire condition complete neglect of the municipality | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :वांद्र्याच्या स्वामी विवेकानंद तलाव भीषण अवस्थेत, मनपाचं सपशेल दुर्लक्ष

...

आरेतील आदिवासी कुटुंबाच्या शेतजमिनीवर भराव; आदिवासींचे आंदोलन - Marathi News | Infill on the agricultural land of a tribal family in Aarey Tribal movement | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :आरेतील आदिवासी कुटुंबाच्या शेतजमिनीवर भराव; आदिवासींचे आंदोलन

...

वांद्रे वर्सोवा सीलिंकमुळे बाधीत होणाऱ्या वेसावकरांना न्याय मिळण्यासाठी सभागृहात प्रश्न मांडू; रमेश पाटील यांचे आश्वासन - Marathi News | We will raise questions in the House to get justice for Vesavkars affected by Bandra Versova Sealink; Ramesh Patil's assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे वर्सोवा सीलिंकमुळे बाधीत होणाऱ्या वेसावकरांना न्याय मिळण्यासाठी सभागृहात प्रश्न मांडू; रमेश पाटील यांचे आश्वासन

मुंबईच्या विकासामध्ये  नैसर्गिक साधन सामग्री समुद्र खाड्या खाजनावर अवलंबून असणारा मुंबईचा भूमिपुत्र असलेला कोळी समाज संपूर्ण बाधित झाला आहे. ...