लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पोलिसांची नवी कोरी गाडी भररस्त्यात पेटली! साकीनाक्यात थोडक्यात अनर्थ टळला; तांत्रिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Mumbai Police Newly Inducted Vehicle Catches Fire in Andheri Technical Safety Under Scrutiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची नवी कोरी गाडी भररस्त्यात पेटली! साकीनाक्यात थोडक्यात अनर्थ टळला; तांत्रिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मुंबईत पोलीस दलात नुकत्याच दाखल झालेल्या नव्या कोऱ्या गाडीने पेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

तुमच्या बंदराच्या महामार्गाला आमच्या शेतजमिनी पाहिजेत? मग गुंठ्याला २० लाख रुपये द्या - Marathi News | Do you want our farmlands for your port highway? Then give the Guntha 20 lakh rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या बंदराच्या महामार्गाला आमच्या शेतजमिनी पाहिजेत? मग गुंठ्याला २० लाख रुपये द्या

vadhavn port road bhusampadan मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराचा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले. ...

शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी कधी होणार?; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | when will the hawker law be implemented in the city mumbai high court reprimands the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी कधी होणार?; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

फेरीवाला कायद्याअंतर्गत राज्य सरकारने फेरीवाल्यांचे नियमन करण्यासाठी आणि फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्यासाठी योजना आखणे बंधनकारक आहे. ...

गुड न्यूज! मुंबईकरांना मिळणार लवकरच स्वस्त वीज; प्रतियुनिट दर ४०-५० पैशांनी घटण्याची शक्यता - Marathi News | good news now mumbaikars will soon get cheaper electricity rate price per unit likely to decrease by 40 50 paise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज! मुंबईकरांना मिळणार लवकरच स्वस्त वीज; प्रतियुनिट दर ४०-५० पैशांनी घटण्याची शक्यता

एक हजार मेगावॅटची पारेषण वाहिनी एप्रिलमध्ये कार्यान्वित ...

Mumbai Shocking: प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai: 20-Year-Old Woman Hair Chopped Off by Friends in Versova Over Suspected Affair; Case Filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Versova Crime News: मुंबईतील वर्सोवा परिसरात एका २० वर्षीय तरुणीचे केस कापून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप - Marathi News | signs of controversy over sanjay gandhi park plan environmentalists angered over wildlife protection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी (इको-सेन्सिटिव्ह झोन) मंजूर झालेल्या झोनल मास्टर प्लॅनवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...

सिद्धीविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाला मुहूर्त मिळेना!; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यग्र - Marathi News | no time was given for beautification of mumbai siddhivinayak temple premises cm devendra fadnavis and deputy cm eknath shinde are busy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धीविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाला मुहूर्त मिळेना!; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यग्र

या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी कार्यादेश देऊनही कामाची सुरुवात झालेली नाही. ...

तापमानात किंचित घसरण; पुढील चार ते पाच दिवस 'या' भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - Marathi News | Slight drop in temperature; Chance of rain with thunder in these areas for the next four to five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानात किंचित घसरण; पुढील चार ते पाच दिवस 'या' भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

maharashtra weather update पुढील काही दिवस तापमान ३४ अंशावर स्थिर राहणार असले तरी हवामानातील हे बदल तापदायकच ठरणार असल्याचे चित्र आहे. ...