लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोस्टल रोडवर पर्यटकांसाठी दोन बायोटॉयलेटची सुविधा, लवकरच आणखी दोन शौचालये उपलब्ध! - Marathi News | Two bio toilets for tourists on the mumbai coastal road two more toilets to be available soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर पर्यटकांसाठी दोन बायोटॉयलेटची सुविधा, लवकरच आणखी दोन शौचालये उपलब्ध!

सागरी किनाऱ्याची नागरिकांना सैर करता यावी, यासाठी महापालिकेने कोस्टल रोडलगट सुमारे सव्वा पाच किलोमीटर लांबीचा विहार पथ तयार केला आहे. ...

कुर्ला, घाटकाेपर, आसनगावमध्ये अग्नितांडव; कारखाना बेचिराख; कामगार बचावले, आग शमविण्यासाठी २२ टँकर - Marathi News | Fire breaks out in Kurla, Ghatkopar, Asangaon; Factory reduced to ashes; Workers rescued, 22 tankers used to douse fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला, घाटकाेपर, आसनगावमध्ये अग्नितांडव; कारखाना बेचिराख; कामगार बचावले, आग शमविण्यासाठी २२ टँकर

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग शमविण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.  ...

इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या... - Marathi News | RBI Offline Digital Rupee: Payments can be made without internet; RBI launches 'Offline Digital Rupee' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

रिझर्व्ह बँकेने मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये ऑफलाइन डिजिटल रुपया (e₹) लॉन्च केला. ...

Mumbai Metro 3 Online Ticket : मुंबई मेट्रो-३ चं तिकीट काढा WhatsApp वर, अगदी २ मिनिटांत! कसं ते जाणून घ्या... - Marathi News | Mumbai Metro Line 3 Gets Whatsapp Based Ticketing How It Works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो-३ चं तिकीट काढा WhatsApp वर, अगदी २ मिनिटांत! कसं ते जाणून घ्या...

Mumbai Metro 3 Online Ticket : आरे ते कफ परेड मेट्रो-३ मार्गिकेवर व्हॉट्सअॅप तिकीट सुविधा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) दिली आहे. ...

लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात - Marathi News | Huge rush of passengers at Badlapur station due to local delay; Railway Security Force at the station to control the rush | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

लोकलसेवा आज उशिराने धावत असल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. ...

राज्याच्या हवामानात बदल होणार; रजेवर गेलेला पाऊस दिवाळीत 'या' भागात हजेरी लावणार - Marathi News | There will be a change in the state's weather; Rains that have gone on leave will appear in 'these' areas during Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या हवामानात बदल होणार; रजेवर गेलेला पाऊस दिवाळीत 'या' भागात हजेरी लावणार

Maharashtra Rain वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाचे सर्वाधिक प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाचा अंदाज राहील. ...

संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार - Marathi News | Traffic congestion across Mumbai will finally be solved a network of 70 km of subways will be built | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार

एमएमआरडीए अभ्यास करणार, सल्लागार नेमणार ...

खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय - Marathi News | Death due to potholes, family to get Rs 6 lakh compensation; Officials, contractors responsible for potholes on roads says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय

जोपर्यंत अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ...