जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या FOLLOW Mumbai university, Latest Marathi News
शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्वांगिण विकास होत असून योग हे त्यासाठीचे एक मोठे साधन आहे. ...
मुंबई विद्यापीठाने ३४ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये ६९ गुणांची कमाई करीत ६ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई केली आणि सर्वसाधारण विजेतेपद पटकावून या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ...
सत्र पाचचा निकाल जाहीर; मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत लावले ९६ परीक्षांचे निकाल ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांची सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड झाली. ...
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ : ४० पैकी ३३ पदकांवर विद्यार्थिनींची बाजी ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्व सामान्यांसहीत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. याची खबरदारी घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ...
विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. ...
गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई विद्यापीठामार्फत आयडॉल (दूर व मुक्त शिक्षण संस्था) देणाऱ्या आयडॉलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ...