महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात दोन अतिरेकी असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी केला गेला आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी सर्च आॅपरेशन सुरु झाले. काही तासात पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांना पकडले. पण यानंतर जे काह ...
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ...
हेल्मेटशिवाय तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागतं. सिग्नल तोडून तुम्ही बाईक चालवाल तर दंड भरावाच लागतो मग हे सर्व नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का असा प्रश्न पडला असेल. ...
महाराष्ट्र पोलीस दलातील सेवा ज्येष्ठतेतील दुसऱ्या क्रमांकाचे आयपीएस अधिकारी संजय पांडेय यांनी आपल्याला नियुक्तीमध्ये जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप करीत राज्य सरकारकडे पत्राद्वारे विचारणा केली. ...