लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

ठाकरे गटाला धक्का! माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Thackeray group's Mangesh Satamkar's public entry into Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला धक्का! माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश ...

Mumbai: दिंडोशीत खड्यात पिंडदान करून केला मुंबई महानगरपालिकेचा निषेध! - Marathi News | Mumbai: The Mumbai Municipal Corporation protested by donating stones in the hot weather! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत खड्यात पिंडदान करून केला मुंबई महानगरपालिकेचा निषेध!

Mumbai: मुंबई विभागीय राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीने(शरद पवार गट) आज सकाळी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज ,रमेश हॉटेल समोर चक्क खड्यात पिंडदान करून महिलांनी खड्ड्यात कपडे धुवून व झाडे लावून  निषेध केला. ...

तानसा धरणाचे सात दरवाजे उघडले; ७७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Seven gates of Tansa Dam opened; 7700 cusecs water release started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा धरणाचे सात दरवाजे उघडले; ७७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

तानसा धरण ओव्हर फ्लो... ...

विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार; मंगल प्रभात लोढा यांचे प्रत्युत्तर  - Marathi News |  Aditya Thackeray had criticized Minister Mangal Prabhat Lodha after starting the office of Guardian Minister in Mumbai Municipal Corporation  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार; मंगल प्रभात लोढा यांचे प्रत्युत्तर 

मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. ...

मुंबईत तीन दशकांत दरडींनी गिळले ३१० जीव! - Marathi News | 310 lives were swallowed by cracks in Mumbai in three decades! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन दशकांत दरडींनी गिळले ३१० जीव!

या पार्श्वभूमीवर पालिकेने अद्यापही सर्व ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या नाहीत. शिवाय उपाययोजना करण्यासाठी आराखडाही पालिकेकडे तयार नसल्याचा दावा केला जात आहे ...

म्हाडा आणि पालिकेची हातमिळवण;अनधिकृत बांधकामावरील कारवाई - Marathi News | MHADA and Municipality join hands; Action on unauthorized construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा आणि पालिकेची हातमिळवण;अनधिकृत बांधकामावरील कारवाई

अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी उचलले पाऊल ...

पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा, कारवाईविरोधात आशिष शेलार आक्रमक - Marathi News | Don't step on the belly of POP's Ganesha Murtikars, stop the Mumbai Municipality's Dhadash session, Ashish Shelar is aggressive against the action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा''

POP Ganesh Murti : मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत.आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे - Marathi News | The 'street furniture scam' in the BMC Mumbai should be investigated by the Lokayukta demands Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे

कंत्राट रद्द केलं की तात्पुरती स्थगिती दिली, यावर पालिकेने उतर द्यावे ...