लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार - Marathi News | IPL 2024: Suryakumar Yadav fit, to play soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार

IPL 2024: मुंबईच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे; कारण जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी जवळपास उत्तीर्ण केली आहे. ...

मोठी बातमी : सूर्यकुमार यादवच्या फिटनेसचा अहवाल समोर आला; MI चा खेळाडू IPL मध्ये....  - Marathi News | IPL 2024: Suryakumar Yadav declared fit, likely to play for Mumbai Indians against Delhi Capitals on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : सूर्यकुमार यादवच्या फिटनेसचा अहवाल समोर आला; MI चा खेळाडू IPL मध्ये.... 

बीसीसीआय आणि एनसीएमधील फिजिओंना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून सूर्यकुमारला खेळण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ घेतला. ...

IPL 2024: हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची घोडचूक! - Marathi News | former player Virender Sehwag said, hardik pandya must learn from Rohit sharma on how to use jasprit bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची चूक

Hardik Pandya And Rohit Sharma: हार्दिक पांड्या प्रथमच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. ...

IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात कधी परतणार? त्यांच्याच खेळाडूने दिली अपडेट - Marathi News | Mumbai Indians cricketer Piyush Chawla gives update on Suryakumar Yadav comeback in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: सूर्यकुमार 'मुंबई इंडियन्स'च्या संघात कधी परतणार? त्यांच्याच खेळाडूने दिली अपडेट

Suryakumar Yadav Mumbai Indians: दुखापतीच्या कारणास्तव सूर्यकुमार यादव IPL 2024 मध्ये आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही ...

"रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार"; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध - Marathi News | "Rohit Sharma to captain Mumbai Indians again"; Veeru stunned by former player's claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार''; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध

काल तिसऱ्या पराभवानंतर वानखेडे स्टेडियमबाहेर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी रोष व्यक्त करताना रोहितला पुन्हा कर्णधार बनवा, असा सूर आवळला. ...

Mumbai Indiansच्या चाहत्यांसाठी हार्दिक पांड्याची पोस्ट; वाचा आता काय म्हणतोय...  - Marathi News | If there's one thing you should know about this team, we never give up. We'll keep fighting, we'll keep going, Hardik Pandya's Post  A Fiery Message For Fans   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansच्या चाहत्यांसाठी हार्दिक पांड्याची पोस्ट; वाचा आता काय म्हणतोय... 

IPL 2024 Mumbai Indians : हार्दिकने कालच्या लढतीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट लिहीली... ...

मराठी अभिनेत्याचा हार्दिकला फूल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला सुनावलं, म्हणाला- हे अती होतंय... - Marathi News | ipl 2024 marathi actor pushkar jog support hardik pandya angry reaction on mumbai indian and rohit sharma fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचा हार्दिकला फूल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला सुनावलं, म्हणाला- हे अती होतंय...

मराठी अभिनेत्याने घेतली हार्दिकची बाजू, रोहित शर्माच्या फॅन्सला संतापत म्हणाला, "त्याने आजपर्यंत..." ...

IPL 2024: बोल्ट-चहर यांचा कहर; मुंबईच्या पराभवाची हॅट्ट्रिक, राजस्थानचा सलग तिसरा विजय - Marathi News | IPL 2024: The Havoc of Bolt-Face; Mumbai's hat-trick of defeats, Rajasthan's third win in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: बोल्ट-चहर यांचा कहर; मुंबईच्या पराभवाची हॅट्ट्रिक, राजस्थानचा सलग तिसरा विजय

IPL 2024, MI Vs RR: यंदाच्या सत्रातील पहिल्या विजयाच्या निर्धाराने घरच्या मैदानावर उतरलेल्या मुंबई संघाला राजस्थानविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह मुंबईकरांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. ...