लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2021, MI vs DC : पराभव, दुखापत अन् एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार; रोहित शर्माच्या अडचणीत वाढ! - Marathi News | IPL 2021, MI vs DC : Rohit Sharma has been fined 12 lakh for maintaining slow over-rate against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC : पराभव, दुखापत अन् एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार; रोहित शर्माच्या अडचणीत वाढ!

IPL 2021, MI vs DC :  मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला. ...

IPL 2021, MI vs DC T20 : मुंबई इंडियन्सनं सामना गमावला, पण किरॉन पोलार्डनं मन जिंकलं; वाचा त्यानं काय केलं! - Marathi News | IPL 2021, MI vs DC T20 : SPIRIT OF CRICKET, Kieron Pollard Serves Shikhar Dhawan With A Mankad Warning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 : मुंबई इंडियन्सनं सामना गमावला, पण किरॉन पोलार्डनं मन जिंकलं; वाचा त्यानं काय केलं!

IPL 2021, MI vs DC T20 : मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला. ...

IPL 2021, MI vs DC T20 : Rohit Sharmaला दुखापत, सामना अर्ध्यावर सोडून गेला मैदानाबाहेर; समोर आले मोठे अपडेट्स - Marathi News | IPL 2021, MI vs DC T20 : Rohit Sharma injury scare left ground, he had a small niggle but it's okay now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 : Rohit Sharmaला दुखापत, सामना अर्ध्यावर सोडून गेला मैदानाबाहेर; समोर आले मोठे अपडेट्स

IPL 2021, Rohit Sharma Injury : चुकीचे फटके मारून MIचे स्टार फलंदाज तंबूत परतले अन् दिल्ली कॅपिटल्ससमोर त्यांना १३८ धावांचे माफक लक्ष्यच ठेवता आले. ...

IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : चुकीच्या फटक्यांनी घात केला, फाजील आत्मविश्वास MIला महागात पडला - Marathi News | IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : silly shots cost Mumbai indians, Delhi Capitals beat them by six wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : चुकीच्या फटक्यांनी घात केला, फाजील आत्मविश्वास MIला महागात पडला

IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : प्रत्येक सामना अखेरच्या षटकापर्यंत नेऊन हुकूमी गोलंदाजांच्या जीवावर जिंकता येतो, हा फाजील आत्मविश्वास मुंबई इंडियन्सला नडला. ...

IPL 2021, MI vs DC T20 Live : शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय - Marathi News | IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Dhawan becomes the 1st player to score 5000 runs in IPL as opener, Delhi Capitals beat Mumbai Indians by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 Live : शिखर धवनचा 'मोठा' विक्रम, अमित मिश्राचाही पराक्रम; दिल्लीचा मुंबईवर विजय

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अखेरच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडायचे अन् प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याची मुंबई इंडियन्सची रणनीती आज अपयशी ठरली ...

IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video  - Marathi News | IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Ishan Kishan of Mumbai Indians gets clean bowled by Amit Mishra yorker, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. ...

IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं MIची वाट लावली; तगड्या फलंदाजांची फौज माघारी पाठवली! - Marathi News | IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Amit Mishra took 4 wickets, Mumbai Indians 9/137 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं MIची वाट लावली; तगड्या फलंदाजांची फौज माघारी पाठवली!

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अमित मिश्राला ( Amit Mishra) आज खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) फलदायी ठरला. ...

IPL 2021, MI vs DC T20 Live : ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्माजींसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!   - Marathi News | IPL 2021 MI vs DC Live T20 Score : Amit Mishra the game changer, gets Rohit, Hardik, Pollard; MI lost 5 wickets in 17 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs DC T20 Live : ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्माजींसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!  

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अमित मिश्राला ( Amit Mishra) आज खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्ससाठी ( Delhi Capitals) फलदायी ठरला. ...