Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
ipl 2021 t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्यामुळे पुढील सामन्यात ख्रिस लीनला खेळवण्याची मागणी होणे रास्त आहे. ...
ipl 2021 t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ...
ipl 2021 t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४ व्या पर्वात चारपैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. ...
ipl 2021 t20 MI Vs PBKS live match score updates Chennai गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४ व्या पर्वात चारपैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. ...
ipl 2021 t20 MI Vs PBKS live match score updates Chennai इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगणार आहे. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामन्यात देखील दवाची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. ...