लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
'माझी तुझी रेशीमगाठ'मधील शेफालीचं आहे मुंबई इंडियन्सशी 'हे' खास कनेक्शन - Marathi News | Shefali from 'Majhi Tujhi Reshimagath' has a special connection with Mumbai Indians | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील शेफालीचं आहे मुंबई इंडियन्सशी 'हे' खास कनेक्शन

शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे हिने साकारली आहे. ...

Preview : आज केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सची परीक्षा - Marathi News | Preview Mumbai Indians' test against KKR today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Preview : आज केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सची परीक्षा

कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना  किरकोळ दुखापतींमुळे चेन्नईविरुद्ध मुंबईने विश्रांती दिली होती. चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. केआरविरुद्ध मात्र रोहित खेळणार असल्याचे सूतोवाच मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी केले ...

IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती - Marathi News | ipl 2021 virender sehwag lauds msd captaincy against mi says ms dhoni has sharp brain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

रविवारपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांना झाली सुरूवात. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. ...

IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय - Marathi News | IPL: Mumbai won the match in 5.3 overs, these are the 5 instant wins of IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय

आयपीएल (IPL 2021)  ही टी-20 सामन्यांची स्पर्धा असली तरी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  सोमवारचा सामना 10 षटकांतच संपवला. ...

IPL 2021, MI vs CSK, Highlights: मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात... - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Highlights chennai super kings beat mumbai indians by 20 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात...

IPL 2021, MI vs CSK, Highlights: सामन्यात दणदणीत सुरुवात करुनही मुंबई इंडियन्सला नेमका कशाचा फटका बसला आणि चेन्नईनं कुठं बाजी मारली हे आपण जाणून घेऊयात... ...

CSK vs MI: तिथेच निश्चित झाला मुंबईचा पराभव, ते १३ चेंडू सामन्यात ठरले टर्निंग पॉईंट  - Marathi News | CSK vs MI: That's where Mumbai indian's defeat was decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिथेच निश्चित झाला मुंबईचा पराभव, ते १३ चेंडू सामन्यात ठरले टर्निंग पॉईंट 

CSK vs MI: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रंगलेल्या लढतीत चेन्नईने मुंबईवर २० धावांनी मात केली. ...

IPL 2021, MI vs CSK, Live: 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Chennai Super Kings won by 20 runs against mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज चेन्नई सुपरकिंग्जनं (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) २० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...

IPL 2021, Ruturaj Gaikwad: बाबो! बुमराहच्या घातक यॉर्करवर ऋतुराजचा निर्भीड षटकार; जबरदस्त फटका एकदा पाहाच - Marathi News | IPL 2021 mi vs csk ruturaj gaikwad cracking six to jasprit bumrah watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो! बुमराहच्या घातक यॉर्करवर ऋतुराजचा निर्भीड षटकार; जबरदस्त फटका एकदा पाहाच

IPL 2021, Ruturaj Gaikwad: अखेरच्या षटकात यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋतूराजनं लगावलेला षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला आहे.  ...