आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बेकायदेशीर होर्डिंग्ज लावत असले तरी संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात मांडली. ...
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. मात्र, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे. ...