लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुळा मुठा

मुळा मुठा, मराठी बातम्या

Mula mutha, Latest Marathi News

Mutha canal : काडीकाडी जमवून संसार उभा केला होता..आणि दहा मिनिटात सारं संपलं - Marathi News | Mutha canal: our whole word destroyed due to this flood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha canal : काडीकाडी जमवून संसार उभा केला होता..आणि दहा मिनिटात सारं संपलं

पाण्यासोबत वाहून आलेले कपडे नाहीत तर आमच्या स्वप्नांची लक्तरं आहेत अशा शब्दात दांडेकर पुलाजवळ राहणाऱ्या महिला आक्रोश करत होत्या. ...

Mutha Canal : नव्या संसाराची स्वप्न बघत हाेती अन्...स्वप्नांवरच फिरलं पाणी - Marathi News | Mutha Canal: Looking at the dream of a new world, the water revolves on her dreams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : नव्या संसाराची स्वप्न बघत हाेती अन्...स्वप्नांवरच फिरलं पाणी

मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल वसाहतीतील अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. ...

Mutha Canal : आमच्या जीवाची किंमत काहीच नाही का : नागरिकांचा आर्त सवाल - Marathi News | are we taken as a granted : pune citizen question to government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mutha Canal : आमच्या जीवाची किंमत काहीच नाही का : नागरिकांचा आर्त सवाल

पुणे शहरातील दांडेकर पूल भागात फुटलेला मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत. ...

पानशेत दुर्घटनेच्या 60 वर्षांनंतरही पुणेकरांवर आली ही आफत... - Marathi News | Mutha Canal : After 60 years of Panshet accident; PUNE is in same situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानशेत दुर्घटनेच्या 60 वर्षांनंतरही पुणेकरांवर आली ही आफत...

पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले. ...

चार तासांनंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु - Marathi News | After four hours, the traffic on Sinhagad Road started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार तासांनंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु

पोलिसांनी सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविल्याने शहरातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ...

गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुठा नदीचं पात्र कोरडंच...! - Marathi News | no water in Mutha river on the day of Ganesh immersion ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुठा नदीचं पात्र कोरडंच...!

पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते. ...

मुठा नदीत तरुणांच्या जीवघेण्या कसरती - Marathi News | youth swimming in mutha river in a dangerous way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा नदीत तरुणांच्या जीवघेण्या कसरती

मुठा नदीपात्रात खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात येत अाहे. या पाण्यात काही तरुण धाेकादायकरित्या पाेहत असल्याचे समाेर अाले अाहे. ...

खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली - Marathi News | rise in disharge of water from khadakwasla dam, bhide bridge under water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जाेरदार पाऊस पडत असून खडकवासला धरणातन मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत अाहे. ...