लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Latest News, मराठी बातम्या

Mukesh ambani, Latest Marathi News

रिलायन्सची मोठी खेळी! देशातील अनेक 'बिग बाजार' आज बंद, उद्यापासून दिसणार नवं रुप? - Marathi News | reliance industries took control of future retail as major big bazaar store are closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सची मोठी खेळी! देशातील अनेक 'बिग बाजार' आज बंद, उद्यापासून दिसणार नवं रुप?

देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे. ...

Mukesh Ambani: 'ग्रीन एनर्जीतील गुंतवणुकीसाठी भारत एक उत्तर पर्याय'-मुकेश अंबानी - Marathi News | Mukesh Ambani | Pune | Asia Economic Dialogue 2022 | 'India is an good option for green energy investment', says Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ग्रीन एनर्जीतील गुंतवणुकीसाठी भारत एक उत्तर पर्याय'-मुकेश अंबानी

Mukesh Ambani: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि ग्रीन एनर्जीबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे. ...

Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी - Marathi News | Mukesh Ambani | Pune | Asia Economic Dialogue2022 | 'India's contribution to world economy will be 60 per cent by 2030', Says Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी

Mukesh Ambani: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि ग्रीन एनर्जीबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे. ...

भाजपाचे ज्येष्ठ नेते के.जे. अल्फोंस म्हणाले, ‘अदानी-अंबानींची पूजा केली पाहिजे कारण ते रोजगार देतात’ - Marathi News | Senior BJP leader K.J. Alphonse says Adani-Ambani should be worshiped because they provide employment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘अदानी-अंबानींची पूजा केली पाहिजे कारण…’

Adani-Ambani News: BJPचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार K.J. Alphonse यांनी राज्यसभेमध्ये एक मोठं विधान केलं. ते म्हणाले की, रिलायन्स असो, अंबानी असो वा अदानी किंवा अजून कोणी, त्यांची पूजा केली गेली पाहिजे. त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. कारण ते ...

टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून अंबानी बाहेर; अदानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती  - Marathi News | Ambani out of top 10 richest list; Adani is the richest businessman in the Asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून अंबानी बाहेर; अदानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती 

अदानी विल्मर ही कंपनी विदेशी कंपनी विल्मर आणि अदानी समूहाचे जॉइंट व्हेंचर आहे. यात अदानी समूहाची हिस्सेदारी ४४ टक्के असेल. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत १३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली. ...

अँटिलियाजवळ कार सापडताच वाझेंनी काय केलं..? ATSच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | mukesh ambani antilia security scare sachin vaze went to scorpio car frequently claims ats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटिलियाजवळ कार सापडताच वाझेंनी काय केलं..? ATSच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एटीएसचा अहवाल; वाझेंबद्दल धक्कादायक माहिती ...

Propose Day Special: निकने मध्यरात्री 12 च्या ठोक्याची वाट पाहिली, अभिषेकने नकली हिऱ्याची अंगठी निवडली..!! - Marathi News | propose day special shahrukh khan saif ali khan these celebs had expressed their love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकने मध्यरात्री 12 च्या ठोक्याची वाट पाहिली, अभिषेकने नकली हिऱ्याची अंगठी निवडली...!

Valentine Week Propose Day Special: सेलिब्रिटींच्या प्रपोजचे इंटरेस्टिंग किस्से..., सेलिब्रिटींनी रिअल लाइफमध्ये त्यांच्या पार्टनरला कशाप्रकारे आणि कुठे प्रपोज केलं? ...

Mukesh Ambani: अंबानींच्या ताफ्यात कोट्यवधींची 'रोल्स रॉयस', VIP नंबरसाठी RTO ची स्पेशल सिरीज - Marathi News | Mukesh Ambani: Billions of Rolls Royce in mukesh ambani's house, special VIP numbers for cars in Ambani's fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mukesh Ambani: अंबानींच्या ताफ्यात कोट्यवधींची 'रोल्स रॉयस', VIP नंबरसाठी RTO ची स्पेशल सिरीज

Mukesh Ambani: मुंकेश अंबानी यांनी 13.14 कोटी रुपयांची रोल्स रॉयस ही कार खरेदी केली आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्मात्या कंपनीची ही गाडी आहे. ...