आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
मैदानात कोहली फार आक्रमक दिसतो. काही प्रसंगी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना धारेवरही धरतो. कधीकधी तर अपशब्दही वापरताना दिसतो. पण तो संघातील खेळाडूंशीही तसाच वागतो का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ...
धोनीचे संघातील संस्थान खालसा झाल्यावर, कोहलीने काही खेळाडूंना आपल्या गटात सामील केले. आपल्या आवडीचा संघ बांधला. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी आणण्यासाठी कोहलीने बीसीसीआयलाही झुकवले. त्यादरम्यान धोनीचे संघातील स्थान धोक्यात आल्याचे म्हटले जात होते. ...
आगामी विश्वचषकात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पण भारताला जर विश्वचषक जिंकायचा असेल तर धोनीला संघात स्थान देणे गरजेचे आहे. ...
देशाला गरज असताना महेंद्रसिंग धोनी नेमका होता कुठे, याचा खुलासा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्रामध्ये केला आहे. ...
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे भारतीय सेनादलाविषयीचे प्रेम सर्वश्रृत आहेच, पण तरीही तो देशाचा झेंडा असलेले हॅल्मेट वापरत नाही, हे ऐकल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल. ...
धोनीचा तो रुद्रवतार अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण क्रिकेट करीयरमध्ये धोनी पहिल्यांदाच असा भडकलेला नाही. यापूर्वी सुद्धा काही सामन्यांमध्ये धोनींचे मैदानावरच नियंत्रण सुटले होते. ...