लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
मालिका विजयाचा भारताचा निर्धार, धोनीच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखणार - Marathi News | India's determination to win series, Dhoni retains dominance over home ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयाचा भारताचा निर्धार, धोनीच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखणार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरणार आहे. ...

India vs Australia : धोनीने रांचीमध्ये येऊन नेमकं काय केलं, पाहा फक्त एका व्हिडीओमध्ये - Marathi News | India vs Australia: What did ms Dhoni in Ranchi... see only in one video? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीने रांचीमध्ये येऊन नेमकं काय केलं, पाहा फक्त एका व्हिडीओमध्ये

आपल्या शहरात आल्यावर धोनीने नेमके काय काय केले, ते फक्त एकाच व्हिडीओमध्ये पाहा... ...

India vs Australia : घरच्या मैदानात सतरा हजार धावा पूर्ण करण्यासाठी धोनी सज्ज - Marathi News | India vs Australia: ms Dhoni is ready to make record in home ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : घरच्या मैदानात सतरा हजार धावा पूर्ण करण्यासाठी धोनी सज्ज

सध्याच्या घडीला धोनीच्या नावावर 16,967 धावा आहेत. ...

धोनीचे मोठेपण... स्वत:च्या नावाच्या पेव्हेलियनचे उद्धाटन नाकारले - Marathi News | ms Dhoni's dignity ... rejected the opening of the pavilion of his own name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचे मोठेपण... स्वत:च्या नावाच्या पेव्हेलियनचे उद्धाटन नाकारले

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नॉर्थ ब्लॉकला धोनीचे नाव द्यायचे, हा निर्णय घेण्यात आला होता. ...

India vs Australia : धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान - Marathi News | India vs Australia: ms Dhoni gives Team India a 'Litti-Chokha' party in farmhouse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीने टीम इंडियाला दिली 'लिट्टी-चोखा' पार्टी, फार्महाऊसवर झाले धुमशान

... त्यामुळे धोनीनेही या पार्टीमध्ये 'लिट्टी-चोखा' हा पदार्थ ठेवला होता. ...

India vs Australia : जेव्हा धोनी देतो सल्ला आणि कुलदीप करतो हल्ला, वाचाच... - Marathi News | India vs Australia: When ms Dhoni gives advice to Kuldeep yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : जेव्हा धोनी देतो सल्ला आणि कुलदीप करतो हल्ला, वाचाच...

धोनीचा सल्ला टाळणे म्हणजे घोडचूक असते, हे कुलदीपलाही माहिती होते. ...

India vs Australia : धोनी आपल्या हमर कारमधून केदार आणि पंतबरोबर ड्राइव्हवर जातो तेव्हा... - Marathi News | India vs Australia: When ms Dhoni goes on a drive with Kedar jadhav and Rishabh Pant from his Hamar car ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनी आपल्या हमर कारमधून केदार आणि पंतबरोबर ड्राइव्हवर जातो तेव्हा...

हमर गाडीतून धोनीने केदार जाधव आणि रिषभ पंत यांना सफर घडवल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

'या' क्रिकेटपटूंच्या पत्नीही आहेत बिझनेसवूमन - Marathi News | 'These' are the wives of cricketers are powerful businesswomen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' क्रिकेटपटूंच्या पत्नीही आहेत बिझनेसवूमन

प्रत्येक क्रिकेटपटूची पत्नी ही चूल आणि मुल सांभाळत नाही, तर त्या बिझनेसवूमनही आहेत. ...