उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ...
पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पा ...
अनुसूचित जमाती व वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम व वनमित्र मोहिमेंतर्गत मेळघाटातील वनहक्क धारकांची बाजू जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरूवारी माजी आमदार पटल्या गुरूजी यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर आदिवासी बांधवानी धड ...
वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कचेरीवर ५ जुलै रोजी नाथजोगी समाजाचा मोर्चा धडकला. दिवसेंदिवस भटक्या जमातीतील व्यक्तीवर वाढणारे अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधवा ...
मागील अनेक वर्षांपासून कोशियारी समितीच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत. आर्थिक अन्याय सुरू असूनही सरकारने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे ईपीएस पेंशनर्स समन्वय समितीच्या नेतृत्वात गुरुवारी शेकडो निवृत्ती वेतनधारकांनी शहरातील महात्मा गांधी चौकातून जिल्हाधि ...
भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची पूर्णत: अंमलबजावणी करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यात सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. नागपुरात निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन का ...