लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
ढगफुटी म्हणजे काय? राज्यात सातत्याने अतिवृष्टी कशामुळे? काय सांगतायत हवामान शास्त्रज्ञ; वाचा सविस्तर - Marathi News | What is cloudburst? What is the reason for continuous heavy rainfall in the state? What do meteorologists say; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगफुटी म्हणजे काय? राज्यात सातत्याने अतिवृष्टी कशामुळे? काय सांगतायत हवामान शास्त्रज्ञ; वाचा सविस्तर

dhagfuti ativrushti बंगालच्या उपसागरात ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्याचा प्रवास पश्चिमेकडे झाला. ...

Ola Dushkal : ओला दुष्काळ कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ola dushkal When is wet drought declared, what are criteria, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओला दुष्काळ कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, वाचा सविस्तर 

Ola Dushkal : नेमका ओला दुष्काळ म्हणजे, तो कधी जाहीर करतात, त्याचे निकष काय आहेत, हे समजून घेऊयात...  ...

Maharashtra Rain : मान्सून लांबला; राज्यात पुढील तीन दिवस 'या' भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra Rain : Monsoon delayed; Heavy rain likely again in 'this' area of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : मान्सून लांबला; राज्यात पुढील तीन दिवस 'या' भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update राज्यात किमान ५ ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. २६ तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. ...

संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार? - Marathi News | flood situation in maharashtra monsoon rain is expected to increase in the next 2 days what will happen in vidarbha and marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?

Rain Update In Maharashtra: नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

विदर्भात पुन्हा पाऊस जोरात बरसणार, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका ! अखेर केव्हा घेणार माघार? - Marathi News | Heavy rains will fall again in Vidarbha, 'these' districts will be hit! When will it finally withdraw? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा पाऊस जोरात बरसणार, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका ! अखेर केव्हा घेणार माघार?

गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया, भंडाऱ्यात जाेरात : नागपूरला रिमझिम, तापमानाची घसरण ...

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यासह घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Heavy rains likely in Ghat area including Nashik district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यासह घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर 

Nashik Rain : हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.  ...

Maharashtra Rain : कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे; उद्यापासून राज्यात 'या' भागात पुन्हा मुसळधार पाऊस - Marathi News | Maharashtra Rain : Low pressure area from Konkan to Saurashtra; Heavy rains again in the state from tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे; उद्यापासून राज्यात 'या' भागात पुन्हा मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : आठवड्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे आगेकूच करणार आहे. ...

Monsoon Return : धो धो बरसूनही उकाडा कायम ! विदर्भात 'या' तारखेपासून परतीच्या पावसाला होईल सुरवात - Marathi News | Monsoon Return : Despite the heavy rains, the heat remains! The return of rains will begin in Vidarbha from 'this' date | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Monsoon Return : धो धो बरसूनही उकाडा कायम ! विदर्भात 'या' तारखेपासून परतीच्या पावसाला होईल सुरवात

अमरावती, चंद्रपूरला बरसले मेघ : परतीच्या प्रवासाला करा प्रतीक्षा : दाेन दिवसाच्या उघडिपीने पारा चढला ...