लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर - Marathi News | EPS-95 Pension Hike Unlikely Now Govt Cites Actuarial Deficit in Fund, Rules Out ₹7,500 Minimum Pension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर

EPS-95 Pension Hike : किमान मासिक पेन्शन १००० रुपयांवरुन ७५०० रुपये होणार का? यावर सरकारने लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. ...

करचोरी, बोगस खरेदी आणि बेहिशेबी रोकड व्यवहार; पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी - Marathi News | Tax evasion, bogus purchases and unaccounted cash transactions; Income Tax Department raids Rami Grand Hotel Group in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करचोरी, बोगस खरेदी आणि बेहिशेबी रोकड व्यवहार; पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी

पुण्यातील रामी ग्रँड हे शिवाजीनगरातील पंचतारांकित हॉटेल असून, लक्झरी राहणीमान व कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी लोकप्रिय आहे ...

Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम - Marathi News | Deposit rs 200000 in Canara Bank and get a fixed interest of rs 79500 See what this scheme is | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम

जर तुम्ही एफडी खातं उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही तुम्हाला कॅनरा बँकेच्या एका एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. ...

भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या! - Marathi News | Renting vs EMI The Hidden Financial Cost of Home Loans and the Value of Rental Flexibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!

Renting vs EMI : घरभाडे देण्यापेक्षा त्यात थोड पैसे टाकून ईएमआय भरावा असा सल्ला अनेकजण देतात. पण, प्रत्यक्षात कोणतं फायदेशीर हे माहिती आहे का? ...

8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर - Marathi News | 8th Pay Commission Will the increased salary be credited to the bank account from January Clear up confusion related to salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर

8th Pay Commission Salary Hike Latest Update: सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये ८ व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. यासोबतच, सोशल मीडियावर याबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत, ज्यामुळे लोक मोठ्या संभ्रमात पडले आहेत. ...

पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर - Marathi News | It was hit hard on the first day itself SSMD Agrotech India IPO loss stock marketshare of Rs 121 down to 73 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर

SSMD Agrotech India IPO: कंपनीचे शेअर्स सुमारे ४० टक्के घसरणीसह ७३ रुपयांवर बाजारात लिस्ट झाले. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरचा किंमत बँड १२१ रुपये होता. ...

HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस - Marathi News | Top 5 Multibagger Stocks for Long-Term Motilal Oswal Bets on HCL Tech, Airtel, and Siemens Energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस

Share Market Top stocks : अस्थिर शेअर बाजारात चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. ...

Raj Nidimoru Net Worth: 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा? - Marathi News | Raj Nidimoru Net Worth samanth ruth prabhu marriage How rich is The Family Man' director Raj Nidimoru is there talk about it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?

The Family Man Director Raj Nidimoru Net Worth: राज निदिमोरू यांनी त्यांचे क्रिएटिव्ह पार्टनर कृष्णा डीके यांच्यासोबत मिळून 'द फॅमिली मॅन', 'गन्स अँड गुलाब्स', 'स्त्री' यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट आणि वेब सिरीज दिल्या आहेत. ...