लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

IndiGo नं केले ८२७ कोटी रिफंड, पाहा कसं चेक करायचं Refund Status? - Marathi News | IndiGo has refunded Rs 827 crore see how to check the refund status aviation crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo नं केले ८२७ कोटी रिफंड, पाहा कसं चेक करायचं Refund Status?

IndiGo Refund Status Check: देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोचं (IndiGo) संकट संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीये. आता इंडिगोनं रिफंड प्रोसेस सुरू केली असून पाहा कसा तपासू शकता स्टेटस ...

शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक? - Marathi News | multibagger stock integrated industries Is it a stock or a gold mine 1 lakh turned into rs 596 crore in 5 years which stock is this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?

Multibagger Stock: शेअर बाजारात योग्य वेळी योग्य स्टॉक निवडला, तर गुंतवणूकदारांचे चांदी होऊ शकते. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं तसं जोखमीचं मानलं जातं, परंतु परतावा देण्याच्या बाबतीत ते अशी कमाल करतात की सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात. ...

1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा! - Marathi News | Stock market elitecon international share surges 1 rupees 34 paisa to 90 rupees hits upper circuit Now the company has made a big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!

महत्वाचे म्हणजे, या शेअरने केवळ पाच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,664% चा बंपर परतावा दिला आहे. ...

चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा - Marathi News | Dhurandhar Box Office Success Leads to 2.45% Surge in PVR Inox Stock Price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा

Dhurandhar Box Office : अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर शेअर बाजारातही धुमाकूळ घालत आहे. ...

लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील' - Marathi News | Why did Versace which sells millions of t shirts each sold to prada success story and start Who bought the brand mega deal for 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'

Versace Acquisition: तुम्ही प्राडा (Prada) आणि वरसाचे (Versace) या ब्रँड्सची नावं ऐकली असतीलच. मोठे अभिनेते आणि स्टाईल आयकॉन या दोन्ही ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे दोन्ही फॅशन ब्रँड स्टेटस सिम्बॉल आहेत. ...

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत - Marathi News | gold silver price today 8 december Big rise in gold and silver prices See the latest price of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत

Gold Silver Rate Today: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये तेजी दिसून येत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर. ...

अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश - Marathi News | Refund passengers' full money without charging additional fees; Muralidhar Mohol orders IndiGo company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश

ठराविक अंतराप्रमाणे कमाल भाडे निश्चित करून दर मर्यादित केले आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे ...

२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला - Marathi News | cyber crime news rs 87000 worth of lime was found in the market for 24 rupees worth of brinjals a wrong call cyber fraud looted women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला

अहमदाबादमध्ये एका सामान्य दिसणाऱ्या रिफंडची रिक्वेस्ट एका महिलेसाठी वाईट स्वप्नासारखी ठरली. महिलेनं क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून फक्त २४ रुपयांची वांगी मागवली होती, पण याच नादात महिलेला मोठा चुना लागला. ...