लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार? - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of 90.14 Against US Dollar: What it Means for the Economy and Inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?

Indian Currency : गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे, त्यामुळे बाजार आणि गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. ...

२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं - Marathi News | A farm laborer who works for Rs 200 a day won a lottery worth Rs 1.5 crore, but now has to leave his home. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं

1.5 Crore Lottery Farm Labour: २०० रुपये रोजाने काम करणाऱ्या एका शेतमजुराला तब्बल दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली. घरात आनंदात वातावरण होतं, ते काही तासांतच भीतीमध्ये बदलले आणि त्याला स्वतःचं घर सोडावं लागलं.  ...

लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल - Marathi News | SIP vs Step-up SIP How Step-up Feature Can Grow Your Retirement Corpus 100 Times Faster | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल

SIP vs Step-up SIP : पारंपारिक एसआयपी साधेपणा आणि बजेट-जागरूक लोकांसाठी चांगली आहे. मात्र, खरी श्रीमंत कमावायची असेल तर स्टेप-अप एसआयपीला पर्याय नाही. ...

"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल' - Marathi News | sir support my family byselling kachoris in dubai new trick of sony defrauded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'

१५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र नाथ सोनी या मास्टरमाईंडने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) समोर आता नवीन नाटक केलं आहे. ...

भारतात का वाढतेय इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ? यातील पैसा आणि आकडेवारी पाहून विश्वास नाही बसणार! - Marathi News | Influencer Marketing Spend in India Exceeds ₹10,000 Crore, Much Higher Than Estimates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात का वाढतेय इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ? यातील पैसा आणि आकडेवारी पाहून विश्वास नाही बसणार!

Influencer Marketing : सध्या कोणतंही सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर नजर टाकली तर रिल्सच्या पूर पाहायला मिळतो. यामाध्यमातून इन्फ्लुएंसर कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. त्यामुळे आता भारतात इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ प्रचंड वाढत आहे. ...

पत्नीसोबत Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पाहा डिटेल्स - Marathi News | Deposit rs 200000 in Post Office with your wife and get fixed interest of rs 89990 see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीसोबत Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पाहा डिटेल्स

Post Office Investment: रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांनी एफडीचे व्याजदर देखील कमी केले आहेत. मात्र, पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच बंपर व्याजदर देत आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम. ...

नशीबवान! ...अन् क्षणात संपली गरिबी; २०० रुपयांने मजुराचं कुटुंब झालं करोडपती; जिंकले १.५ कोटी - Marathi News | laborer from faridkot punjab won 1 crore lottery with ticket purchased in wife name for first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीबवान! ...अन् क्षणात संपली गरिबी; २०० रुपयांने मजुराचं कुटुंब झालं करोडपती; जिंकले १.५ कोटी

शेती आणि मजूर म्हणून काम करून कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या नसीब कौर नावाच्या महिलेने तब्बल १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम - Marathi News | BHIM UPI 100% Cashback Offer How to Avail up to ₹50 on Electricity Bill Payments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम

BHIM App Cash Back Offer : भारतात ऑनलाइन पेमेंट वेगाने वाढत आहेत. आता लहान दुकानदारांनाही UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशात भीम अॅपने एक अनोखी ऑफर आणली आहे. ...